भारत दौऱ्यासंबंधी अत्यंत उत्सुक!- डोनाल्ड ट्रम्प

भारत-अमेरिकेची मैत्री अधिकच दृढ होणार वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 24-25 फेब्रुवारी या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात अहमदाबादमध्ये “केम छो ट्रम्प’च्या व्यासपीठावर त्यांचे जंगी स्वागत होणार आहे. चालू महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासंबंधी अत्यंत उत्सुक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारत स्वतःच्या विशेष अतिथीचे संस्मरणीय स्वागत करणार असल्याची प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली आहे. … Continue reading भारत दौऱ्यासंबंधी अत्यंत उत्सुक!- डोनाल्ड ट्रम्प