Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Breaking-News

खराब हवामानामुळे ‘क्रॉस-कंट्री पर्वतीय मॅरेथॉन’मधील २१ स्पर्धकांचा मृत्यू

by प्रभात वृत्तसेवा
May 23, 2021 | 1:03 pm
A A
खराब हवामानामुळे ‘क्रॉस-कंट्री पर्वतीय मॅरेथॉन’मधील २१ स्पर्धकांचा मृत्यू

बीजिंग : १०० किलोमीटर क्रॉस-कंट्री पर्वतीय मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या २१ स्पर्धकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चीनच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये खराब हवामानामुळे हा प्रकार घडला आहे. अशी माहिती चीनची शासकीय वृत्तसंस्था शिन्हुआने दिली आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये एकूण १७२ जण सहभाग घेतला होता. अन्य १५१ जण सुरक्षित असून त्यामधील आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

चीनमध्ये क्रॉस-कंट्री पर्वतीय मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान गांसु प्रांतात एक पर्यटन स्थळ असलेल्या यल्लो रिव्हर स्टोन फॉरेस्टमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना वेगवान वारे आणि हिम वर्षावाच्या आव्हानांचा सामना करावा लागला. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये एकूण १७२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी अचानक मॅरेथॉन मार्गावरील उंच भागातील २० ते ३१ किमी अंतरादरम्यानचे हवामान खराब झाले. या भागात जोरदार हिमवृ्ष्टी झाली आणि हवाही जोरात होती. वातावरणातील तापमान अचानकपणे कमी झाल्याने अनेक स्पर्धकांना त्रास झाला. काही स्पर्धक बेपत्ता झाल्याचे समोर आल्यानंतर स्पर्धा थांबवण्यात आली.

स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बेपत्ता झालेल्या स्पर्धकांचा शोध घेण्यासाठी १२०० हून अधिक मदत आणि बचाव कार्याचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. या भागातील तापमानात पुन्हा घट झाली. त्यामुळे मदत आणि बचाव कार्य सुरू ठेवणे अधिकच आव्हानात्मक झाले. अशी माहिती बाइयिन शहराचे महापौर झांग शुचेन यांनी सांगितली आहे.

Tags: 21 marathon runners dieBeijingCross-country mountain marathonmarathon

शिफारस केलेल्या बातम्या

Mumbai : मॅरेथॉनमुळे मुंबईची दातृत्व संस्कृती अधोरेखित – राज्यपाल बैस
मुंबई

Mumbai : मॅरेथॉनमुळे मुंबईची दातृत्व संस्कृती अधोरेखित – राज्यपाल बैस

1 hour ago
Janaki Ballabh : प्रसिद्ध चिनी भाषा तज्ज्ञ ‘जानकी बल्लभ’ यांचे निधन
आंतरराष्ट्रीय

Janaki Ballabh : प्रसिद्ध चिनी भाषा तज्ज्ञ ‘जानकी बल्लभ’ यांचे निधन

3 months ago
शांघाय-बीजिंगमध्ये करोनाचा हाहाकार, नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी, वस्तूंची डिलिव्हरी घेण्यासही मनाई
Top News

शांघाय-बीजिंगमध्ये करोनाचा हाहाकार, नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी, वस्तूंची डिलिव्हरी घेण्यासही मनाई

11 months ago
चीनमध्ये 127 पत्रकारांना घेतले ताब्यात
latest-news

चीनमध्ये 127 पत्रकारांना घेतले ताब्यात

1 year ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Bihar : नितीशकुमारांना ठार मारण्याची धमकी; गुजरातमधून एकाला अटक

मोहल्ला क्लिनिकनंतर आता दिल्लीत धावणार ‘मोहल्ला बस’ ! केजरीवाल सरकारने दिल्लीकरांसाठी अर्थसंकल्पात केली ‘या’ सुविधांची घोषणा

#INDvAUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 270 धावांचं लक्ष्य

जय शंभो नारायण ! गुढी पाडव्यानियमित्त ज्ञानेश्वरीतील ओवीचे केले विवेचन.. अरुण गवळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

कृषीमंत्र्यांकडून नंदुरबार जिल्ह्यात नुकसानीची पाहणी, म्हणाले “युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून 2 दिवसात भरपाई…”

Mumbai : मॅरेथॉनमुळे मुंबईची दातृत्व संस्कृती अधोरेखित – राज्यपाल बैस

Jammu and Kashmir : आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी, BSF ने गोळीबार करताच….

…मग मी जनतेच्या मनातील पंतप्रधान ! राज ठाकरे भावी मुख्यामंत्री.. या मनसेच्या बॅनरबाजीवर जितेंद्र आव्हाडांचा टोला

सरकारच्या ‘त्या’ प्रस्तावावर कॉंग्रेसने स्पष्ट केली भूमिका,”जेपीसीवर तर तडजोड नाहीच आणि राहुल गांधींच्या…”

मनसे – शिंदे गटाची युती होणार ? राज ठाकरेंच्या सभेपूर्वी CM शिंदेंनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने चर्चांना उधाण

Most Popular Today

Tags: 21 marathon runners dieBeijingCross-country mountain marathonmarathon

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!