मुंबई – दिलबर गर्ल नोरा फतेही सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. नोरा आपल्या चाहत्यांशी सतत आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नोराने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
View this post on Instagram
नोराने केलेल्या या लेटेस्ट फोटोशूटमधील एका फोटोत ती ब्रालेट आणि लेहेंगा परिधान केला आहे. नोरा या राजेशाही शैलीतील लूकमध्ये सुंदर दिसत आहे. नोराचा हा ब्लॅक अॅंड व्हाइफ फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी सोशलवर शेअर केलेल्या या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट अंदाजात दिसत आहे.
View this post on Instagram
नोराच्या या फोटोंवर अनेक यूजर्सने विविध कमेंट केल्या आहेत. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास नोराने २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रोर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नोरा लवकरच अभिषेक दुधैया यांच्या “भुज ः द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात झळकणार आहे. तसेच नोरा फतेहीने अनेक हिट गाण्यांमध्ये आपल्या डान्सचा जलवा दाखविला आहे.