Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण

by प्रभात वृत्तसेवा
February 21, 2020 | 8:37 am
A A
एनडीए रस्ता रुंदीकरणाला संरक्षण खात्याचा हिरवा कंदील

प्रातिनिधिक छायाचित्र

नगर  – नगर शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्याच्या दुरूस्तीचे विळदघाट ते केडगाव-अरणगाव काम पूर्ण झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे शहरावर पडणारा अवजड वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. नगर शहरातून पुणे,औरंगाबाद,मनमाड,सोलापूर,दौंड तसेच कल्याण-विशाखापट्टणम असे विविध प्रकारचे महामार्ग जातात. या महामार्गावरील अवजड वाहतुकीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी तसेच अपघात होतात.

त्यामुळे ही अवजड वाहतूक शहराबाहेरून बाह्यवळण रस्त्याने वळविण्यासाठी सुमारे 15 वर्षापूर्वी या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती. रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले होते. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे वाहनचालकांसाठी अत्यंत जिकरीचे बनले होते. त्यामुळे बहुतांशी वाहनचालक शहरातूनच अवजड वाहने नेत होते. या अवजड वाहनांमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक अपघात झाले. त्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला.

त्यामुळे बाह्यवळण रस्ता दुरूस्त करावा यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्यवळण रस्त्याच्या दुरूस्तीसाठी राज्य शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविला. राज्य शासनाने त्यास मंजुरी दिली. हे काम आता बहुतांशी पूर्ण झाले असून आता केवळ रस्त्याच्या कडेच्या साईडपट्ट्या ,दिशादर्शक फलक,मैलाचे दगड एवढेच काम बाकी असून तेही लवकरच पूर्णत्वाकडे जाणार आहे. रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे वाहनचालक बाह्यवळण रस्त्याने वाहने नेणे टाळत होते. त्यामुळे शहरावर अवजड वाहतुकीचा ताण पडत होता.

तसेच या वाहनचालकांचाही अर्धा ते एक तासाचा वेळ जास्त जात होता. मात्र आता बाह्यवळण रस्त्यालाच पसंती सर्वजण देवू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवासाच्या वेळेत तब्बल अर्धा ते एक तासाची बचत होवू लागली आहे. तरीही काही वाहनचालक आपली अवजड वाहने शहरातूनच आणत असल्याने वाहतुकीची कोंडी अधून-मधून निर्माण होते. यामुळे वाहतूक पोलीस शाखेने काहीतरी यावर उपाययोजना केल्या पाहिजेत,अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पुण्याहून मनमाड व औरगांबादच्या दिशेला जाणारी वाहतूक केडगाव बायपास चौकातून कल्याण रोड,निंबळक मार्ग विळदघाट अशी सुरु झाली आहे. तसेच औरंगाबाद, मनमानकडे जाणारी वाहतूक अद्यापही शहरातूनच सुरु आहे. अरणगाव ते वाळुंज या बाह्यवळण रस्त्याचे काम सध्या सुरु असून ते पूर्ण झाल्यानंतर ही सर्व वाहतूक शहराबाहेरूनच होऊ शकणार आहे.

Tags: ahmadnagarahmednagarroad repair

शिफारस केलेल्या बातम्या

शिंदे-फडणवीस सरकार घाबरट; आमदार नीलेश लंकेंचा हल्लाबोल
अहमदनगर

शिंदे-फडणवीस सरकार घाबरट; आमदार नीलेश लंकेंचा हल्लाबोल

21 hours ago
पाणी योजनांसाठी पुन्हा 23 कोटी-  नीलेश लंके
Top News

आ. नीलेश लंके यांना भीमरत्न पुरस्कार जाहीर

2 days ago
सोसायट्यांच्या सत्काराचा धसका
अहमदनगर

निवडणुकांत एकी; समस्यांचे राजकारण!

2 days ago
मांगुर माशाचा ट्रक पकडला
अहमदनगर

मांगुर माशाचा ट्रक पकडला

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“ही तर सुरुवात, आणखी बरेच धक्के भाजप व मिंधे गटास पचवायचेत”

Gautam Adani : अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज, भारतीय बॅंकांनी दिलेल्या कर्जाचा आकडा पाहून व्हाल थक्क!

“आता खरी लढाई सुरु झाली”, शुभांगी पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ट्‌वीटर अकांउट पुन्हा सक्रिय : इतर समाज माध्यमांवर मात्र सायलेंट मोड

लग्न करून सासरी आल्यावर नववधुने पहिल्याच रात्री केली चोरी; दागिने, रोकड घेऊन लंपास

फसव्या स्किमने केला घात

परदेशी पाहुण्यांबाबत कमालीची उदासीनता

तीन वेळा विजयी झालेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ; संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

बाळासाहेब राऊत यांना डॉक्टरेट पदवी

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Most Popular Today

Tags: ahmadnagarahmednagarroad repair

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!