Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पोलिस भरतीसंदर्भातील ईमेल, पासवर्ड व विकल्प अद्ययावत करण्यासाठी मुदतवाढ

by प्रभात वृत्तसेवा
August 21, 2021 | 10:37 am
A A
पोलिस भरतीसंदर्भातील ईमेल, पासवर्ड व विकल्प अद्ययावत करण्यासाठी मुदतवाढ

police

पुणे – पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांचे ईमेल आयडी, पासवर्ड व विपल्प अद्ययावत करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार, उमेदवारांनी रविवारपर्यंत आवश्‍यक बदल करून माहिती अद्ययावत करावी, असे आदेश पुणे पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

पुणे पोलिस दलामध्ये “पोलिस भरती 2019’साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अर्जही भरले आहेत. दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी प्रशासनाने या भरती प्रक्रियेसंदर्भात शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये उमेदवारांना त्यांचा पासवर्ड व विकल्प निवडण्याबाबत कळविण्यात आले होते.पासवर्ड सर्व उमेदवारांनी बदलणे गरजेचे आहे. अन्यथा ते पुढील भरती प्रक्रियेत आपले आवेदनपत्र उघडू शकणार नाहीत.

तसेच एसईबीसीच्या उमेदवारांना अराखीव (खुला) किंवा ईडब्ल्युएस यापैकी एक विकल्प देणे गरजेचे आहे. परंतु काही उमेदवार त्यांचे ईमेल आयडी विसरले आहेत किंवा अन्य कारणास्तव त्यांचा ईमेल आयडी हरवला आहे. अशा प्रकारच्या तक्रारी काही उमेदवारांकडून पोलिस प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. त्याची गांभीर्याने दखल घेऊन, ज्या उमेदवारांचे ईमेल आयडी विसरले असतील, लक्षात नसतील किंवा अन्य कारणास्तव उपलब्ध नसतील, त्यांचा ईमेल आयडी अद्ययावत करण्यासाठी तसेच विकल्प देण्यासाठी सर्व उमेदवारांना 22 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.

उमेदवारांनी www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर जाऊन “पोलिस भरती 2019′ येथे क्‍लिक करावे. त्यानंतर पोलिस आयुक्त पुणे शहर यांच्या संकेतस्थळावर जाऊन विकल्प द्यावा किंवा ईमेल आयडी, पासवर्ड बदल करून घ्यावा, असे आवाहन शहर पोलिस दलाच्या आस्थापना विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांनी केले आहे.

Tags: Email IDpasswordpolice recruitmentpunepune policeईमेल आयडीपासवर्डपुणेपुणे पोलिसपोलिस भरती
Previous Post

रोजगारनिर्मितीला वेग, एका महिन्यात EPFO खातेधारक 12 लाखांनी वाढले

Next Post

”खबरदार… अमेरिकी फौजांवर कुठल्याही प्रकारचा हल्ला केला तर’

शिफारस केलेल्या बातम्या

#AICF : बुद्धिबळ महासंघात तू तू-मैं मैं
पुणे

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

8 hours ago
Pune : अमली पदार्थ तस्करीचे ‘ससून’मधून रॅकेट; सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त
पुणे

Pune : अमली पदार्थ तस्करीचे ‘ससून’मधून रॅकेट; सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त

11 hours ago
धर्मादाय निधीचे कोषाध्यक्ष म्हणून निधी संकलनासाठी अधिकार वापरा
पुणे

Pune : सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्याला जामीन

13 hours ago
Pune News : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्डात स्वच्छता मोहीम
latest-news

Pune News : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्डात स्वच्छता मोहीम

13 hours ago
Next Post
”खबरदार… अमेरिकी फौजांवर कुठल्याही प्रकारचा हल्ला केला तर’

''खबरदार... अमेरिकी फौजांवर कुठल्याही प्रकारचा हल्ला केला तर'

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Email IDpasswordpolice recruitmentpunepune policeईमेल आयडीपासवर्डपुणेपुणे पोलिसपोलिस भरती

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही