रोजच्या धावपळीत व्यायाम ला ( exercise to reduce belly fat ) काही केल्या वेळ होत नाही अशी तक्रार अनेक जण करताना दिसतात. पण व्यायाम ( exercise to reduce belly fat ) ही उत्तम आरोग्यासाठी अतिशय आवश्यक गोष्ट असून त्याला कोणताही पर्याय नाही हे नक्की.
रोजची ऑफिसची गडबड, इतर कामे, प्रवास यांमध्ये वेळ होत नसेल तरीही किमान वीकेंडला तरी व्यायाम ( exercise to reduce belly fat ) करायलाच हवा. वीकेंड हा आठवडाभराचा थकवा घालविण्यासाठी असला तरीही व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे हे निश्चित.
त्यामुळे आठवड्याच्या दिवसांत जरी तुम्हाला व्यायाम ला ( exercise to reduce belly fat ) वेळ मिळाला नसला तरी वीकेंडच्या दोन दिवसांमध्ये तुम्ही ही कसर नक्कीच भरून काढू शकता. यासाठी इच्छाशक्ती आणि सातत्य मात्र महत्त्वाचे आहे.
या दोन दिवसांमध्ये केलेला व्यायाम ( exercise to reduce belly fat ) तुम्हाला दररोजच्या व्यायाम इतकाच ( exercise to reduce belly fat ) उपयुक्त ठरू शकतो. तेव्हा वीकेंडचा प्लॅन करताना हॉटेलिंग, खरेदी, चित्रपट पाहणे, फिरायला जाणे याबरोबरच व्यायामाचाही प्लॅन करायला विसरू नका.
आठवड्याचा व्यायाम ( exercise to reduce belly fat ) दोन दिवसांमध्ये करत असल्याने हा व्यायाम ( exercise to reduce belly fat ) जास्त थकवणारा असेल याकडे लक्ष द्यायला हवे.
यामध्ये फिरायला जाण्यासाठी तुम्ही जवळपासची एखादी टेकडी, मोठी बाग यांचा निश्चितच विचार करू शकता. यामुळे तुमचे फिरणे आणि व्यायाम ( exercise to reduce belly fat ) हे दोन्ही हेतू साध्य होऊ शकतात.
आपण रोज 30 मिनिटे व्यायाम ( exercise to reduce belly fat ) करणार असेल तर आठवड्याला म्हणजेच 5 दिवसांत आपण 150 मिनिटे व्यायाम करतो. मात्र हाच व्यायाम ( exercise to reduce belly fat ) तुम्हाला दोन दिवसांत करायचा असेल तर मात्र शनिवारी 75 आणि रविवारी 75 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे.
तुम्हाला दीर्घकाळ तंदुरुस्त राहायचे असेल तर हे करण्याला पर्याय नाही. व्यायाम ( exercise to reduce belly fat ) करायला वेळ होत नाही ही सबब देत असाल तर वीकेंडला तरी तुम्ही व्यायाम ( exercise to reduce belly fat ) न करण्यासाठी कोणतेही कारण न सांगितलेले बरे.
बैठ्या जीवनशैलीमुळे सध्या सर्वच वयोगटांमध्ये आरोग्याच्या विविध समस्या वाढलेल्या दिसतात. मात्र यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर अशाप्रकारे आठवड्यातील किमान दोन दिवस तरी व्यायाम ( exercise to reduce belly fat ) करायलाच हवा.
यामध्ये चालणे, धावणे, स्नायूंचे बळ वाढणारे व्यायाम ( exercise to reduce belly fat ) , सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम असे सर्व व्यायामप्रकार आदलून बदलून केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.
व्यायाम ( exercise to reduce belly fat ) मुळे केवळ शरीराचा फायदा होतो असे नाही तर यामुळे मानसिक अवस्था सुधारण्यासही मदत होते. व्यायामानंतर तुम्हाला नकळत ताजेतवाने वाटते. त्यामुळे तुमचा वीकेंडही आणखी चांगला जाऊ शकतो.