पुणे: दुसऱ्याच्या कापड दुकानात काम करून स्वतःची कापड दुकान सुरू करत आपल्या व्यवसायाची सुरुवात केलेले दिलीप चोरडिया यांनी मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने बांधकाम व्यवसायामध्ये यशस्वी वाटचाल केली आहे. याबरोबरच चोरडिया यांनी आपला प्रेमविवाह करून एक पुरोगामी पाऊल टाकत युवावर्गाला एक प्रेरणा दिली. तसेच ते विविध समाजोपयोगी कार्यात आपले योगदान देत आहेत त्यांचा हा संघर्षमय प्रवास…