बनावट पदवीधर बनला राजपत्रित अधिकारी; 30 वर्षे सेवा, निवृत्तीनंतर प्रकरण उघडकीस..आता झाली 4 वर्षाची शिक्षा

इंदूर – अग्निशमन अभियांत्रिकीची बनावट पदवी घेऊन राजपत्रित अधिकारी पद मिळवल्याप्रकरणी अग्निशमन विभागाच्या माजी मुख्य अधीक्षकांना इंदूरमधील न्यायालयाने चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय गुप्ता यांनी गुरुवारी अग्निशमन विभागाचे माजी मुख्य अधीक्षक बी.एस. टोंगार (70) यांना चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आणि 12,000 रुपये … Continue reading बनावट पदवीधर बनला राजपत्रित अधिकारी; 30 वर्षे सेवा, निवृत्तीनंतर प्रकरण उघडकीस..आता झाली 4 वर्षाची शिक्षा