Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पंचवीस कोटी दिले तरी तसे सिनेमे करणार नाही.. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा निर्णय

by प्रभात वृत्तसेवा
January 3, 2023 | 2:37 pm
in बॉलिवुड न्यूज, मनोरंजन
पंचवीस कोटी दिले तरी तसे सिनेमे करणार नाही.. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा निर्णय

मुंबई – बॉलिवूड सिनेमाची ओळख बदलणारा आणि कोणत्याही अभिनयात प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारा अभिनेता म्ह्णून नवाजुद्दीन सिद्दीकीकडे पाहिले जाते. गँग्ज ऑफ वासेपूर सारख्या चित्रपटातून कमालीचा अभिनय साकारणाऱ्या नवाजाने बॉलीवूडला वास्तविक चित्रपटांचा आरसा दाखवला आणि भल्या भल्यांना आपल्या अभिनयाची दखल घेण्यास भाग पाडले. सिनेमाबाबत कोणतीही पार्श्वभूमी नसताना नवाजने आज मोठं यश मिळवलं आहे. म्हणूनच कान्स सारख्या बड्या फेस्टिव्हलमध्ये देखील तो दिसून येतो. नुकतच नवाजने आपल्या अभिनयाबाबत भाष्य करताना पैशांबाबतचा मोठा खुलासा केला.

वास्तवदर्शीपणा आणि कमर्शेअलनेस यांचा अद्भुत संगम साधत नवाजने आपल्या करिअरमध्ये फोटोग्राफ,लंच बॉक्स,मांजी यासारखे अनेक दर्जेदार चित्रपट केले. त्यासोबतच काही कमर्शेअल सिनेमांमध्ये देखील तो दिसला अर्थात त्यामध्ये अभिनयाला कोणताही स्कोप नव्हता. सध्या तो एका हॉलिवूड चित्रपटात देखील दिसणार आहे. ‘लक्ष्मण लोपेज’ असं या सिनेमाचं नाव असून रॉबर्टो जिरॉल्ट हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

या सिनेमा निमित्त दिलेल्या मुलाखतीत नवाज म्हणतो, मी आजवर अनेक चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. परंतु आता परदेशी चित्रपटात प्रमुख भूमिका असेल तरच मी तो चित्रपट करणार आहे. या आधी मी छोट्या भूमिका देखील मनापासून केल्या परंतु आता मला २५ कोटी जरी दिले तरी मी छोटी भूमिका साकारणार नसल्याचे नवाज म्हणतो.

Join our WhatsApp Channel
Tags: 25 coror filmactor nawazuddin siddiquiEven if you give me twenty five croresI will not do this small roll movienawazuddin siddiquiNawazuddin Siddiqui hollywood movieअभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा निर्णयनवाजुद्दीन सिद्दीकीपंचवीस कोटी दिले तरी तसे सिनेमे करणार नाही
SendShareTweetShare

Related Posts

Genelia-Ritesh Deshmukh |
बॉलिवुड न्यूज

रितेश आणि जिनिलीया एकत्र; ‘या’ चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा

July 14, 2025 | 2:45 pm
Param Sundari |
बॉलिवुड न्यूज

सिद्धार्थ-जान्हवीच्या ‘परम सुंदरी’ सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली

July 14, 2025 | 1:45 pm
Soundarya Sharma : “अन् अक्षय ने मला घाणेरडा मेसेज पाठवला…”; सौंदर्या शर्माने केला अभिनेत्यावर गंभीर आरोप
latest-news

Soundarya Sharma : “अन् अक्षय ने मला घाणेरडा मेसेज पाठवला…”; सौंदर्या शर्माने केला अभिनेत्यावर गंभीर आरोप

July 13, 2025 | 10:47 pm
चमकदार साडीत दिलासा ‘Manushi Chhillar’चा ग्लॅमर्स अंदाज; नयनरम्य व्हिडिओ व्हायरल !
latest-news

चमकदार साडीत दिलासा ‘Manushi Chhillar’चा ग्लॅमर्स अंदाज; नयनरम्य व्हिडिओ व्हायरल !

July 13, 2025 | 8:56 pm
Deepika Padukone : दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक चर्चेत ! निळ्या रंगाच्या ओव्हर साईज शर्टमध्ये दिसला क्लासी अंदाज
latest-news

Deepika Padukone : दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक चर्चेत ! निळ्या रंगाच्या ओव्हर साईज शर्टमध्ये दिसला क्लासी अंदाज

July 13, 2025 | 6:33 pm
Disha Patani : दिशाच्या बोल्ड अंदाजाने वेधलं फॅन्सचं लक्ष; अभिनेत्रीचे हॉट फोटो तुफान व्हायरल !
latest-news

Disha Patani : दिशाच्या बोल्ड अंदाजाने वेधलं फॅन्सचं लक्ष; अभिनेत्रीचे हॉट फोटो तुफान व्हायरल !

July 13, 2025 | 5:35 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता ‘या’ शेतकऱ्यांना नाही मिळणार ; जाणून घ्या कोणाचा आहे यात समावेश

‘प्राण्यांची नाही तर फक्त माणसांची भीती वाटत होती’ ; मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेचा मैत्रिणीला भावुक संदेश

‘आम्ही कोणाचेही गुलाम नाही’ ; भिंतीवरून उडी मारून ओमर अब्दुलांचा दरगाहमध्ये प्रवेश

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

“भारताने आमच्यावर एअर स्ट्राईक केला” ; शेजारील देशाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आरोप

पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान

प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी संबध असल्याचा आरोप; बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

देशातल्या अतिश्रीमंत नागरिकांनी का सोडली मायभूमी? ; नेमकं कारण काय?

“६ वर्षांत दोनदा टीसीएम बदलले, तरीही इंधन स्विच निकामी ” ; एअर इंडिया अपघाताच्या चौकशीत मोठा खुलासा

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!