Dainik Prabhat
Friday, March 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“किंचीत सेना आणि वंचित सेना एकत्र आली तरी…”; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रकाश आंबेडकरांवर शेलक्या शब्दात टीका

"किंचीत सेना आणि वंचित सेना एकत्र आली तरी..."; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रकाश आंबेडकरांवर शेलक्या शब्दात टीका

by प्रभात वृत्तसेवा
January 27, 2023 | 2:50 pm
A A
“किंचीत सेना आणि वंचित सेना एकत्र आली तरी…”; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रकाश आंबेडकरांवर शेलक्या शब्दात टीका

मुंबई :  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसोबत जाण्यासाठी केलेल्या एका वक्तव्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी प्रकाश आंबेडकर हे लहान डोक्याचे आहेत. त्यांच्याविषयी काय बोलावं? असं म्हणत त्यांच्यावर टीका केली. तसेच राज्यातील नव्या युतीविषयी देखील आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रकाश आंबेडकर यांनी आज भाजपा आणि संघाविषयी एक वक्तव्य केले होते त्याबाबत विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘उद्धव ठाकरेंची किंचीत सेना आणि वंचित सेना एकत्र झाली आहे. पण या दोघांचं एकत्र येणं महाविकास आघाडीला मान्य नाही. कितीही वंचित आणि किंचीत सेना एक झाली तरीही आम्हाला अडचण नाही. शिंदे-फडणवीस सरकारलाही काही अडचण नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना बावनकुळे यांनी,महाविकास आघाडीलाही आम्ही टक्कर देऊ शकतो. एवढंच नाही तर प्रकाश आंबेडकर यांनी जे मनुस्मृतीविषयी जे वक्तव्य केलं कारण ते इतक्या लहान डोक्याचे आहेत. भाजपा हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं शासन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. तसं भाजपामध्ये सर्वाधिक आदिवासी आणि मागास वर्गांचे कार्यकर्ते आहेत. हे त्यांना कळत नसेल तर काय बोलणार असेदेखील बावनकुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी, ‘आजच्या घडीला कुठलाही पक्ष कुठल्या पक्षाचा शत्रू नाही. टोकाचे मतभेद असू शकतात. आमचे आणि आरएसएस, भाजपाचे टोकाचे मतभेद आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भाजपा असो ते आजही मनुस्मृती मानतात. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधातला आहे. भाजपा आणि संघाने जर मनुस्मृती सोडली आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत असे म्हटले आहे.

Tags: chandrashekhar bawankulecriticizedMaharashtra newsprakash ambedkarrss and bjpStatement

शिफारस केलेल्या बातम्या

अमोल मिटकरींचे राज ठाकरेंना थेट आव्हान; म्हणाले,”तर त्यांनी आपल्या सख्ख्या मावस भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं”
Top News

अमोल मिटकरींचे राज ठाकरेंना थेट आव्हान; म्हणाले,”तर त्यांनी आपल्या सख्ख्या मावस भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं”

3 hours ago
“पुणे पोरकं झालं…..!”; गिरीश बापट यांच्या निधनावर चंद्रकांत पाटील भावुक
Top News

“पुणे पोरकं झालं…..!”; गिरीश बापट यांच्या निधनावर चंद्रकांत पाटील भावुक

2 days ago
मुख्यमंत्र्यांचा यापुढे उल्लेख होणार ‘डॉ.एकनाथ शिंदे’; डी.वाय.पाटील विद्यापीठाकडून ‘डी.लीट’ पदवी प्रदान
Top News

मुख्यमंत्र्यांचा यापुढे उल्लेख होणार ‘डॉ.एकनाथ शिंदे’; डी.वाय.पाटील विद्यापीठाकडून ‘डी.लीट’ पदवी प्रदान

2 days ago
“मेव्हण्याला वाचवण्यासाठी ‘त्यांनी’ मुख्यमंत्रीपद सोडलं…”; आमदार सुहास कांदे यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
Top News

“मेव्हण्याला वाचवण्यासाठी ‘त्यांनी’ मुख्यमंत्रीपद सोडलं…”; आमदार सुहास कांदे यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

4 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

पाण्याखाली शंभर दिवस राहण्याचा प्रयोग ; साउथ फ्लोरिडा विद्यापीठातील प्रोफेसरचा उपक्रम

सभागृहात पॉर्न पाहणाऱ्या भाजप आमदारावर संतापले अभिनेता प्रकाश राज, म्हणाले…

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर

दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांना सवाल,’मुख्यमंत्री दाढीला गुळगुळीत कात्री लावतील काय ?’

‘थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका… ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही’ – अभिनेत्री मेघा घाडगे

IPL 2023 : हार्दिक विरुद्ध धोनी… आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार दोन बलाढ्य संघ

LPG ते सोने ! 1 एप्रिलपासून होणार हे मोठे बदल

indore temple stepwell collapses: इंदूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

पिंपरी चिंचवड : उद्योजिकांच्या पंखांना बळ मिळेना.. महिला उद्योजकांसाठी योजना हजार, परंतु अंमलबजावणीचा अभाव

Most Popular Today

Tags: chandrashekhar bawankulecriticizedMaharashtra newsprakash ambedkarrss and bjpStatement

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!