ICC Test Rankings : केपटाऊन कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवूनही टीम इंडियाचं मोठं नुकसान, क्रमावारीत गमावलं…

ICC Test Rankings, Indian Cricket Team : भारतीय संघाने केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला होता. टीम इंडियाने केपटाऊनमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकला. मात्र या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक विजयानंतरही टीम इंडिया आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम राहू शकली नाही. सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं अव्वल स्थान पटकावलं आहे. … Continue reading ICC Test Rankings : केपटाऊन कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवूनही टीम इंडियाचं मोठं नुकसान, क्रमावारीत गमावलं…