नवी दिल्ली – देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 13 राज्य आणि 2 केंद्र शासित प्रदेशात एकूण 116 मतदारसंघामध्ये सांयकाळी 5 वाजेपर्यंत 61.31% मतदान झाले आहे.
Estimated voter turnout till now for the 3rd phase of the #LokSabhaElections2019 is 61.31%. Voting for 116 parliamentary constituencies across 13 states and 2 union territories is being held today. pic.twitter.com/BhPmIG44yK
— ANI (@ANI) April 23, 2019
सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे
आसाम 74.05
बिहार 54.95
चंदीगड 64.03
दाद्रा आणि नगर हवेली 71.43
दिव आणि दमण 65.34
गोवा 70.96
गुजरात 58.81
जम्मू आणि काश्मीर 12.46
कर्नाटक 60.87
केरळ 68.62
महाराष्ट्र 55.05
ओडिशा 57.84
त्रिपूरा 71.13
उत्तर प्रदेश 56.36
पश्चिम बंगाल 78.94