BCCI : बीसीसीआयची समान वेतनाही घोषणा हवेतच विरली…

मुंबई – बीसीसीआयने महिला व पुरुष खेळाडूंच्या किमान वेतनात समानता आणण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा हवेतच विरल्याचे समोर आले आहे. याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनीच हस्तक्षेप करावा अशी मागणी सध्या सदस्यांकडूनच केली जात असल्याचेही बोलले जात आहे. सध्याच्या पद्धतीनूसार महिला व पुरुष संघाला प्रत्येक कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांतून मिळणारी रक्कम यांत मोठी तफावत … Continue reading BCCI : बीसीसीआयची समान वेतनाही घोषणा हवेतच विरली…