लंडन : मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये बर्नले संघाचा २-० ने पराभव करत उपांत्य फेरीकडे वाटचाल केली आहे. मँचेस्टर युनायटेडकडून अँथोनी मार्शल आणि मार्कस रशफोर्ड यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला.
FULL-TIME
Anthony Martial and Marcus Rashford's goals proved to be the difference between the two sides at Turf Moor, moving Man Utd up to fifth#BURMUN pic.twitter.com/4Kf7G7qOTs
— Premier League (@premierleague) December 28, 2019
युनायटेड बर्नले संघावर मात करीत गुणतालिकेत पाचव्या स्थानी मजल मारली आहे. युनायटेडचे आता २० सामन्यांत ३१ गुण आहेत.
Liverpool lead us into the New Year on 🔝 pic.twitter.com/xcBSZ6FFFm
— Premier League (@premierleague) December 29, 2019
या लीगमध्ये लिवरपूल १९ सामन्यात ५५ गुणांसह अव्वल स्थानी आहे तर लिसेस्टरचा संघ २० सामन्यातील ४२ गुणांसह दुस-या तर मँचेस्टर सिटी संघ २० सामन्यातील ४१ गुणांसह तिस-या स्थानी आहे.