English Premier League 2023-24 : नॉटिंगहॅमला हरवून आर्सेनलची दुसऱ्या स्थानी झेप…

English Premier League 2023-24 : इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) मध्ये आर्सेनलने नॉटिंगहॅम फॉरेस्टचा 2-1 असा पराभव केला. या विजयासह मिकेल अर्टेटाचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली आर्सेनलने या मोसमात 22 पैकी 14 सामने जिंकले आहेत. चार सामने अनिर्णित राहिले आणि तेवढ्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आर्सेनलच्या विजयात ब्राझीलचा गॅब्रिएल जीसस आणि … Continue reading English Premier League 2023-24 : नॉटिंगहॅमला हरवून आर्सेनलची दुसऱ्या स्थानी झेप…