England Cricket : इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूला वयाच्या 23 व्या वर्षीच घ्यावी लागली निवृत्ती, कारण जाणून तुम्हीही व्हाल भावूक…!

Gloucestershire Ben Wells Retirement : क्रिकेटमधून खेळाडू अनेकदा वयाच्या 35 व्या वर्षी निवृत्त होतात. पण तुम्हाला आम्ही सांगतो की, इंग्लंडच्या एका खेळाडूने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. खरं तर, ग्लुस्टरशायरकडून खेळणाऱ्या इंग्लंडच्या बेन वेल्सला वयाच्या 23व्या वर्षी क्रिकेटला अलविदा म्हणावं लागलं. हृदय संबंधी गंभीर आजार झाल्याचे निदान झाल्यानंतर वेल्स … Continue reading England Cricket : इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूला वयाच्या 23 व्या वर्षीच घ्यावी लागली निवृत्ती, कारण जाणून तुम्हीही व्हाल भावूक…!