ट्रेंटब्रिज : विश्वचषक स्पर्धेची थाटात सुरूवात करणाऱ्या धडाकेबाज इंग्लंडसमोर आज गेल्या काही काळापासुन खराब कामगिरी करत असलेल्या पाकिस्तानचे आव्हान असुन आजच्या सामन्यात विजय मिळवून लागोपाठ 11 सामन्यातील पराभवांचा सिलसिला मोडण्यास पाकिस्तानचा संघ उत्सुक असतानाच स्पर्धेतील आपली विजयी लय कायम राखण्यास इंग्लंडचा संघ प्रयत्नशील असणार आहे.
तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल हा इंग्लंड संघाच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार इआॅन मॉर्गन याने प्रथम गोलंदाजी स्विकारून पाकिस्तानच्या संघास फलंदाजीस पाचारण केले आहे.
Toss news from Trent Bridge!#EoinMorgan wins the toss and England are having a bowl first. #ENGvPAK | #CWC19 pic.twitter.com/ceESw66p5j
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 3, 2019
पाकिस्तान संघ –
इमाम-उल-हक, फ़ख़र ज़मान, बाबर आज़म, मोहम्मद हफीज़, सरफ़राज़ अहमद, शोएब मलिक, आसिफ़ अली, शादाब ख़ान, हसन अली, वहाब रियाज, मोहम्मद आमिर
इंग्लंड संघ –
जेसन रॉय, जॉनी बेयर्सटो, जो रूट, इआॅन मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, क्रिस वोक्स, मार्क वुड, जोफ़्रा आर्चर, आदिल राशिद
England bring in Mark Wood in place of Liam Plunkett, while Pakistan replace Imad Wasim and Haris Sohail with Asif Ali and Shoaib Malik. #EngvPak#CWC19 pic.twitter.com/1CgcN3Cuhq
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 3, 2019