England vs South Africa: इंग्लंडकडून दक्षिण अफ्रिकेला ३१२ धावांचे आव्हान

लंडन: क्रिकेट विश्‍वाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या स्पर्धेला आज सुरवात झाली. यजमान इंग्लंड आणि बलाढ्य दक्षिण अफ्रिका यांच्यात आज पहिला सामना होत आहे. दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांमध्ये ८ विकेट गमावत ३११ धावा काढनू दक्षिण अफ्रिकाला ३१२ धावांचे आव्हान दिले आहे.

12 व्या विश्‍वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरूवात खराब झाली. सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रो पहिल्यच षटकांत एकही धाव न कराता माघारी गेल्याने इंग्लंडला पहिल्याच षटकांत मोठा धक्‍का बसला.

१/१ (जॉनी बेयर्सटो ०.२ ओवर), १०७/२ (जेसन रॉय १८.४ ओवर), १११/३ (जो रूट १९.१ ओवर), २१७/४ (इयोन मॉर्गन ३६.५ ओवर), २४७/५ (जोस बटलर ४१.२ ओवर), २६०/६ (मोईन अली ४४ ओवर), २८५/७ (क्रिस वोक्स ४७.३ ओवर), ३००/८ (बेन स्टोक्स ४९ ओवर)

https://twitter.com/ICC/status/1134086768368730112

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)