England Lions vs India A 2nd ‘Unofficial Test’ : भारत ‘अ’ संघाचा इंग्लंड लायन्सवर एक डाव आणि 16 धावांनी विजय…

England Lions vs India A 2nd ‘Unofficial Test’ : भारत अ संघाने चमकदार कामगिरी करत दुसऱ्या अनधिकृत कसोटीत इंग्लंड लायन्सचा एक डाव आणि 16 धावांनी पराभव केला. मालिकेतील पहिली अनधिकृत कसोटी अनिर्णित राहिली होती. अशाप्रकारे भारत अ संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादमध्ये 1 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार … Continue reading England Lions vs India A 2nd ‘Unofficial Test’ : भारत ‘अ’ संघाचा इंग्लंड लायन्सवर एक डाव आणि 16 धावांनी विजय…