IND vs ENG 3rd Test Day 3 : सिराजच्या ‘चौकार’ने इंग्लंडच्या Bazballची काढली हवा, पहिल्या डावानंतर भारताला मिळाली मोठी आघाडी….

Live Cricket Score, Today IND vs ENG 3rd Test Day 3 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. त्याचवेळी इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. सध्या भारताचा दुसरा डाव सुरू आहे. राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. राजकोट कसोटीच्या तिसऱ्या … Continue reading IND vs ENG 3rd Test Day 3 : सिराजच्या ‘चौकार’ने इंग्लंडच्या Bazballची काढली हवा, पहिल्या डावानंतर भारताला मिळाली मोठी आघाडी….