राज्यात डिसेंबरमध्ये 46 हजार उमेदवारांना रोजगार – कौशल्य विकासमंत्री लोढा

मुंबई  : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये डिसेंबर 2022 मध्ये 46 हजार 154 नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी … Continue reading राज्यात डिसेंबरमध्ये 46 हजार उमेदवारांना रोजगार – कौशल्य विकासमंत्री लोढा