कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरामध्ये आज कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमार्फत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ आर्थिक वर्ष २०१८-२०१९ साठी ही वाढ करण्यात आली असून याद्वारे भविष्य निर्वाह निधीवरील पूर्वीच्या ८.५५% व्याजदरामध्ये ०.१०% वाढ करण्यात आली आहे. नव्या व्याजजदराद्वारे आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर ८.६५% एवढा व्याजदर मिळणार आहे. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×