Dainik Prabhat
Wednesday, August 17, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मराठवाडा

नांदेड-पुणे रेल्वेचा शुभारंभ | मराठवाड्यात रेल्वेची कनेक्टीव्हीटी वाढविण्यावर भर – मंत्री रावसाहेब दानवे

आषाढी एकादशीनिमित्त 9 जुलै रोजी विशेष रेल्वे धावणार

by प्रभात वृत्तसेवा
July 4, 2022 | 9:00 pm
A A
नांदेड-पुणे रेल्वेचा शुभारंभ | मराठवाड्यात रेल्वेची कनेक्टीव्हीटी वाढविण्यावर भर – मंत्री रावसाहेब दानवे

जालना  :- मराठवाड्यातील जनतेच्या दृष्टीकोनातून राज्यातील महत्वाच्या रेल्वे स्थानकांना जोडून सर्वसामान्यांचा प्रवास कमी पैशामध्ये व आरामदायक होण्यासाठी मराठवाड्यात रेल्वेची कनेक्टीव्हीटी वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

नांदेड ते पुणे या रेल्वेचा शुभारंभ जालना रेल्वे स्टेशन येथे राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक भूपेंद्र सिंग, भास्कर दानवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, मराठवाड्यातील जनतेच्या दृष्टीकोनातून नांदेड-पुणे ही रेल्वे अत्यंत महत्वाची आहे. यापूर्वी आठवड्यातून दोन वेळेस केवळ हडपसरपर्यंत रेल्वेची सुविधा होती. हडपसर येथून पुणे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वसामान्यांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत होता. मराठवाड्यातील नागरिकांची मागणी लक्षात घेता केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करुन जनतेसाठी सर्व सुविधांनी युक्त व अत्यंत सोईची ही दैनंदिन रेल्वे सुरु करण्यात आली आहे. दररोज ही रेल्वे नांदेड ते पुणे दरम्यान धावणार असून सायंकाळी 7-05 वाजता ही रेल्वे जालना स्थानकातून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 5-30 वाजता ही रेल्वे पुणे येथे पोहोचणार असल्याचेही राज्यमंत्री दानवे यांनी यावेळी सांगितले.

आषाढी एकादशीनिमित्त 9 जुलै रोजी नांदेड, जालना व औरंगाबाद येथून विशेष रेल्वे

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूर येथे गर्दी करतात. या भाविकांच्या सोयीसाठी दि. 9 जुलै, 2022 रोजी पंढरपूरसाठी नांदेड, जालना व औरंगाबाद येथून विशेष रेल्वे सोडण्यात येणार असून जालना येथून सायं.7-00 वाजता ही रेल्वे जालना स्थानकातून धावणार आहे. भाविकांनी या विशेष रेल्वेचा लाभ घेण्याचे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी यावेळी केले.

Tags: increasing railway connectivityLaunch of Nanded-Pune RailwaymarathwadaMinister Raosaheb Danve

शिफारस केलेल्या बातम्या

Rain Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Top News

Rain Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

1 month ago
Report: मराठवाड्यात दोन वर्षात वीज पडून 130 जणांचा बळी
महाराष्ट्र

Report: मराठवाड्यात दोन वर्षात वीज पडून 130 जणांचा बळी

3 months ago
मुंबईत अनेक मशीदींवरील “भोंगे’ हटवले
महाराष्ट्र

मराठवाड्यात भोंग्याचा आवाज कमी; वातावरण शांत

4 months ago
विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट?; राज्यात ऑरेंज अलर्ट जारी
Top News

विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट?; राज्यात ऑरेंज अलर्ट जारी

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

ईडीने फास आवळला : कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेशसोबत जॅकलीन फर्नांडिसही आरोपी

भंडारा : जिल्ह्यात 42 निवारागृहांत 3 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था

द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री शिंदे

Rain Update : पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद

“पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे हे…” कोलकाता हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

“बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सोडून मोदींनी नेमका काय संदेश दिला?”

गेली 8 वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं – नाना पटोले

FIFA World Cup 2022 : …त्यामुळे ब्राझील व अर्जेंटिना ठरले पात्र

Maharashtra Assembly Monsoon Session : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भारतीयांसाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री फडणवीस

Maharashtra Assembly Monsoon Session : देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषद सभागृह नेतेपदी नियुक्ती

Most Popular Today

Tags: increasing railway connectivityLaunch of Nanded-Pune RailwaymarathwadaMinister Raosaheb Danve

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!