न्यूयॉर्क : एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर नवनव्या निर्णयांचा धडाकाच सुरु केला आहे. त्यातील सर्वात महत्वाचा निर्णय त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत घेतला आहे. मास्क यांनी घेतलेला निर्णय दिलासादायक ठरणारा आहे. मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विटरवरील बंदी मागे घेण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, त्यांनी केलेल्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.
Elon Musk says he would lift Twitter ban on former US President Donald Trump: AFP
— ANI (@ANI) May 10, 2022
BREAKING: @ElonMusk says he would reverse Trump’s suspension from Twitter and called the ban “morally wrong” and “flat out stupid.” pic.twitter.com/ahRTaO5caV
— Benny Johnson (@bennyjohnson) May 10, 2022
अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीनंतर 6 जानेवारी रोजी अमेरिकेत भडकलेल्या हिंसेसाठी ट्रम्प दोषी असल्याचे मानण्यात आले. त्यानंतर हिंसाचार भडकवल्याच्या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमची बंदी घातली होती. डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवर 88 मिलियन फॉलोअर्स होते.
स्वागत तो करो हमारा pic.twitter.com/pZIS2tYMDQ
— 🤞NAMAN🤞 (@Namanjoshi231) May 10, 2022
अलिकडे टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर कंपनी खरेदी केली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर परतण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर आता मस्क यांनी ट्रम्प यांच्यावरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
सच परेशान हो सकता है लेकिन हार नहीं सकता। pic.twitter.com/S2WuuyXJZh
— Prayag (@theprayagtiwari) May 10, 2022
Welcome my friend Dolund trump pic.twitter.com/la4MPtMdt4
— हैवी कोडिंग (ctrl.c, ctrl.v)💤🛌 (@heavy_coder) May 10, 2022
Greta to Elon musk 😂 pic.twitter.com/5XNitk39iK
— Tuleshwar Singh Netam 🇮🇳 (@Netam27) May 10, 2022
— Nikhil kumar (@Nikhilk11418676) May 10, 2022
वाह @elonmusk भैया आते ही काम शुरू कर दिए आप तो . pic.twitter.com/AbOb2cAgbh
— Sushma Pandey (@ISushmaPandey) May 10, 2022
फाइनँशियल टाइम्स फ्यूचर ऑफ द कार या परिषदेत मस्क यांनी याबाबत घोषणा केली आहे. मस्क यांमी सांगितलं आहे की ते ट्रम्प यांच्या ट्विटरवरील मागे घेणार आहेत.