अकरावी प्रवेश : पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी भरला अर्जाचा भाग-2

पुणे – राज्यातील 2 लाख 85 हजार 117 विद्यार्थ्यांनी अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग-2 ऑनलाइन भरला आहे. यात पुणे विभागातील 54 हजार 435 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील सहा विभागातील 3 लाख 86 हजार 214 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-1 भरला आहे. यातील 3 लाख 58 हजार 566 अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. 27 हजार 648 अर्जांची पडताळणी होणे बाकी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)