नवी दिल्ली – कंपन्यांची इलेक्ट्रीक वाहने तयार आहेत मात्र, ग्राहक ही वाहने खरेदी करू शकत नाही. त्यासाठी इलेक्ट्रीक वाहन क्षेत्राला अधिक सवलतीची गरज असल्याचे ह्युंदाईचे व्यवस्थापकीय संचालक एस. एस. किम यांनी सांगितले.
कंपनीने भारतीय बाजारात पूर्ण इलेक्ट्रीक एसयूव्ही सादर केल्यानंतर ते म्हणाले की, इलेक्ट्रीक वाहनांच्या ताफ्यासाठी सवलती आहेत. या सवलती वैयक्तिक उपयोगाच्या वाहनासाठी देण्याची गरज आहे.