Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

Electric Vehicle: इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती निम्म्याने कमी होणार

by प्रभात वृत्तसेवा
January 25, 2022 | 5:22 pm
A A
Electric Vehicle: इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती निम्म्याने कमी होणार

नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर यामुळे दुचाकीधारक असो वा चारचाकी मालक सर्वच त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता अनेकांचा ओढा इलेक्ट्रीक वाहनांकडे आहे. मात्र पेट्रोल-डिझेलसाठी जेवढे पैसे पुढील १० वर्षात लागतील, तेवढी किंमत इलेक्ट्रीक वाहन कंपन्या सुरुवातीला काढून घेतात. अर्थात इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती सध्या तरी अवक्याच्या बाहेर आहेत. मात्र आयआयटीमुळे वाढलेल्या किंमतीचा अडसर दूर होणार आहे.

सध्या सर्व कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रीक वाहनांमध्ये ऑन बोर्ड चार्जर देतात. परंतु देशात उच्च क्षमतेच्या चार्जिंगची कमतरता असल्याने वाहनांना कंपन्यांच्या आऊटलेटवरच चार्ज करावे लागते. यामुळे वाहने खूप महाग होतात. मात्र यावर उपाय काढण्यात आला आहे.

वाराणसीच्या हिंदू विद्यापीठाच्या आयआयटीने तंत्रज्ञान नवीन शोधलं आहे. आयआयटीने ऑन बोर्ड चार्जरचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले असून यामुळे दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रीक वाहनाची किंमत निम्म्याने कमी होऊ शकणार आहे.

 

आयआयटीच्या टीमने लॅबमध्ये ऑन बोर्ड चार्जर तंत्रज्ञानाची चाचणी घेतली असून ती यशस्वी झाली आहे.  नव्या तंत्रज्ञानामुळे वाहनांमध्ये ऑन बोर्ड चार्जर असेल, मात्र तो कमी वीज क्षमतेवरही काम करेल. या चार्जिंग टेक्नॉलॉजीमुळे वाहनांच्या किंमती कमी होतील.

या संशोधनात आयआयटी गुवाहाटी आणि भुवनेश्वरच्या तज्ज्ञांचे देखील योगदान आहे. आता उद्योगस्तरावर याचं काम सुरू करण्यात येणार आहे. इलेक्ट्रीक वाहने बविणाऱ्या देशातील आघाडीच्या कंपन्यांनी या संशोधनाची दखल घेतली आहे.

Tags: electric vehiclePrices of electric vehicleswill be halved

शिफारस केलेल्या बातम्या

Maharashtra Budget 2022: 5000 चार्जिंग स्टेशन्स उभारणार, 25 टक्के वाहने ही इलेक्‍ट्रिक असणार – अजित पवार
अर्थ

Maharashtra Budget 2022: 5000 चार्जिंग स्टेशन्स उभारणार, 25 टक्के वाहने ही इलेक्‍ट्रिक असणार – अजित पवार

2 months ago
बॅटरीवरील कारचा मोठा प्रश्‍न सुटणार… गॅस सिलिंडरप्रमाणे मोकळी बॅटरी देऊन चार्ज्ड बॅटरी मिळणार
latest-news

इलेक्‍ट्रिक वाहनामुळे रिऍल्टीला चालना

5 months ago
पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज –  आदित्य ठाकरे
latest-news

पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज –  आदित्य ठाकरे

8 months ago
इलेक्‍ट्रिक वाहनासाठी अतिरिक्त अनुदान
latest-news

इलेक्‍ट्रिक वाहनासाठी अतिरिक्त अनुदान

11 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान-पालकमंत्री सतेज पाटील

विधवांनाही सन्मान देण्याचा ‘हेरवाड पॅटर्न’ राज्यभर

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

पुणे पालिका निवडणुकीसाठी आरक्षित प्रभाग जाहीर

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

Most Popular Today

Tags: electric vehiclePrices of electric vehicleswill be halved

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!