Dainik Prabhat
Sunday, May 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

Election Result : पंढरापुरात भाजपचे “समाधान’

by प्रभात वृत्तसेवा
May 2, 2021 | 7:33 pm
A A
Election Result : पंढरापुरात भाजपचे “समाधान’

पंढरपूर – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये भाजप उमेदवर समाधान आवताडे हे 3733 मतांनी विजयी झाले.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे यांनी बाजी मारली. भाजपच्या समाधान आवताडे यांना 109450 मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना 105717 मते मिळाली.

पंढरपुरात भारतीय जनता पक्षाला निवडणून दिलं. जमिनीशी जोडलेले व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक त्याच्यासोबत राहीले. भारतीय जनता पार्टी आणि सर्वजण एकत्रित काम करत होते. आम्ही जनतेपर्यंत पोचून त्यांची मतं मिळवू शकलो. बारा बलुतेदारांमध्ये नाराजी होती. तसेच शेतकऱ्यांची वीज तोडली गेली, त्याबद्दलसुद्दा नाराजी होती. त्याचाच हा परिणाम आहे. हा विजय विठ्ठलामुळे मिळाला. हा विजय विठ्ठलाला समर्पित, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वेळ आली तर राज्यातील सरकारचा करेक्‍ट कार्यक्रम करायचाच आहे. पण सध्या कार्यक्रम हा कोरोनाचा करायचा आहे. सध्या सरकार नाही तर कोरोनाकडे आमचे लक्ष आहे, असेही फडणवीस म्हणाले.

बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरु
बंगाल हा कम्यूनिष्टमुक्त आणि कॉंग्रेसमुक्त झाला. पश्‍चिम बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरु झाला आहे. आता उजव्या विचारांना भक्कम पाया लाभला आहे. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. ते दुसऱ्याच्या घरी मुलगा झाल्यानंतर ते मिठाई वाटत आहेत. ढोल पिटत आहेत. येथे कॉंग्रेसची काय अवस्थ झाली, हे पाहण्यासारखं आहे. ममता जिंकल्या म्हणजे कॉंग्रेस जिंकला असा अविर्भाव निर्माण झाला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार ममता यांनासुद्धा निवडून येण्यासाठी दमछाक करावी लागली. त्यामुळे फक्त बंगालमध्ये पराभव झाला म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांची लोकप्रियता कमी झाली असे म्हणता येणार नाही. या पराभवाचे केंद्रीय नेते विश्‍लेषण करतील. आम्ही आसाममध्ये जिंकलो आहोत. पदुच्चेरीमध्ये जिंकलो आहोत.

मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणार : आवताडे

जेवढे मताधिक्‍य मिळायला हवं होतं, त्यापेक्षा कमी मतं मिळाली. पण जनतेने दिलेले कौल आम्हाला मान्य आहे. महाविकास आघाडी सरकारचे बहुतांश मंत्री येथे आले होते. मात्र आम्हाला विजय मिळाला. या निवडणुकीत भाजप आणि प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, मोहिते पाटील, खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, राम शिंदे यांनी साथ दिली. या मतदारसंघाचा आतापर्यंत विकास राहिला होता. येथे पाण्याचा, बेरोजगारीचा प्रश्न आहे. यानंतर आता या मतदासंघाच्या विकासासाठी प्रयत्न करु, असे समाधान आवताडे म्हणाले.

Tags: BJP winselection resultPandharapur '

शिफारस केलेल्या बातम्या

शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची सवय – नारायण राणे
latest-news

शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची सवय – नारायण राणे

7 months ago
West Bengal Election Results 2021 : तृणमूलची ७५ तर भाजपाची ४३ जागांवर आघाडी
Top News

West Bengal Election Results 2021 : तृणमूलची ७५ तर भाजपाची ४३ जागांवर आघाडी

1 year ago
Assembly Election results 2021: ‘पश्चिम बंगालमध्ये दीदी जिंकल्या तर दिल्लीलाही हादरा बसेल’
latest-news

Assembly Election results 2021: ‘पश्चिम बंगालमध्ये दीदी जिंकल्या तर दिल्लीलाही हादरा बसेल’

1 year ago
शिवसेनेचे ५६ पैकी ४५ आमदार संपर्कात; भाजप आमदाराचा दावा
latest-news

“भाजपाची सूज लोकांनीच उतरवली” ; ग्रामपंचायत निकालावरून सेनेचा भाजपवर हल्लाबोल

1 year ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

World Arms Exporting Country: जगभरातील शस्त्रास्त्र व्यापारात कोणत्या देशांचे आहे वर्चस्व? चीनची विश्वासार्हता घसरली, जाणून घ्या काय आहे भारताची स्थिती

विदर्भातील शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य पध्दतीने विनियोग करावा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

IAS यशोगाथा: 10वी आणि 12वी मध्ये नापास होऊनही बनल्या आयएएस, जाणून घ्या पहिल्याच प्रयत्नात अंजू शर्माला कसे मिळाले यश

डॉक्टरांनी वर्षातील किमान एक पक्षमास देशकार्यासाठी द्यावा – राज्यपाल कोश्यारी

“मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडून मशिदी बांधल्या’; 100 वर्षांहून जुन्या मशिदींचा सर्वे करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी

शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका- उपसभापती नीलम गोऱ्हे

‘त्रेतायुगात प्रभू रामाने रावणाचा अभिमान मोडला अन् कलियुगात शेतकऱ्यांनी भाजपचा अभिमान मोडला’ – अरविंद केजरीवाल

#IPL2022 #IPLFinal #GTvRR : गुजरात टायटन्स “रॉयल’ लढतीसाठी सज्ज; मोदी-शहा लावणार हजेरी?

आनंदवार्ता !अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान विभागाने दिली माहिती

नीलम गोऱ्हेंचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल,‘कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात’

Most Popular Today

Tags: BJP winselection resultPandharapur '

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!