Election : हिमाचलात त्रिशंकू स्थितीची शक्‍यता, अपक्षांचे वाढले महत्व; भाजप आणि कॉंग्रेस या प्रतिस्पर्ध्यांनी..

शिमला – हिमाचल प्रदेशात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याचा अंदाज काही मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे भाजप आणि कॉंग्रेस या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांनी अपक्ष उमेदवारांपर्यंत पोहचण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातून तूर्त तरी अपक्षांचे महत्व वाढल्याचे चित्र आहे. विधानसभेच्या एकूण 68 जागा असणाऱ्या हिमाचलात कॉंग्रेस आणि भाजप या पक्षांकडे आलटून-पालटून सत्ता जाते. ती परंपरा कायम रहावी आणि … Continue reading Election : हिमाचलात त्रिशंकू स्थितीची शक्‍यता, अपक्षांचे वाढले महत्व; भाजप आणि कॉंग्रेस या प्रतिस्पर्ध्यांनी..