Gujarat Election Date 2022 : गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक; 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. निवडणूक आयोग आज दुपारी १२ वाजता दिल्लीतील आकाशवाणी भवनच्या रंगभवन सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज पत्रकार परिषदेत  मोरबी पुल दुर्घटनेत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर त्यांनी गुजरात निवडणूकसंदर्भात भाष्य केलं.  ही निवडणुक दोन टप्प्यात … Continue reading Gujarat Election Date 2022 : गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक; 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान