Gujarat Election 2022 : निवडणूक गुजरातमध्ये, मग राज्यात सुट्टी का?

मुंबई – गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राज्य सरकारने 1 ते 5 डिसेंबर रोजी पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र या निर्णयावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. गुजरातमध्ये निवडणुका मग महाराष्ट्रातील कामगारांना सुट्टी का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत येथे … Continue reading Gujarat Election 2022 : निवडणूक गुजरातमध्ये, मग राज्यात सुट्टी का?