‘त्या’ वक्तव्याबद्दल निवडणूक आयोगाकडून योगी आदित्यनाथ यांना नोटीस

संभल (उत्तर प्रदेश) – जातीयवादी विधाने केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. १९ एप्रिल रोजी संभल येथील प्रचार सभेत जातीयवादी विधान केल्यामुळे निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांना नोटीस बजावत २४ तासांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.