Elections 2024 : विधानसभेच्या जागा वाटपाबाबत बावनकुळे यांचे घुमजाव, म्हणाले “अजून जागा…”

नागपूर – भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्‍चीत झाल्याचे आणि भाजप 240 आणि शिंदे गट 48 जागा लढवणार असल्याचे विधान भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने प्रसिद्ध झाले होते. त्यावर शिंदे गटाकडून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर आता प्रदेश भाजप अध्यक्ष बावनकुळे यांनी सारवासारव केली आहे. त्यांनी आता म्हटले आहे की, भाजप … Continue reading Elections 2024 : विधानसभेच्या जागा वाटपाबाबत बावनकुळे यांचे घुमजाव, म्हणाले “अजून जागा…”