Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

satara | एकंबे परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाईल

- डॉ. लीना देशपांडे; तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ

by प्रभात वृत्तसेवा
May 20, 2024 | 1:34 am
satara | एकंबे परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाईल

कोरेगाव, (प्रतिनिधी) – पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य शेतीनिष्ठ गाव म्हणून नावलौकिक असलेल्या एकंबे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभाग निश्चितपणे प्रयत्न करेल. परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाईल, असा विश्वास सीएसआर विभाग प्रमुख डॉ. लीना देशपांडे यांनी व्यक्त केला.

भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभागामार्फत एकंबे येथे डोंगर पायथ्याला असलेल्या पाझर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ डॉ. देशपांडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शनिवारी झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, सीएसआर अधिकारी जयदीप लाड,

सरपंच उर्मिला चव्हाण, उपसरपंच अंकुश भोसले, ग्रामपंचायत सदस्या साधना शेळके, दीपाली घाडगे, विठ्ठल मखरे, माजी उपसरपंच विश्वासराव चव्हाण, एम. बी. चव्हाण, संतोष चव्हाण, नाना ताटे, शामराव चव्हाण, नवनाथ शिंदे, कृष्णा चव्हाण, तानाजी शिंदे, चंद्रकांत चव्हाण, सुनील साळुंखे, विशाल साळुंखे व विठ्ठलराव शिंदे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

एकंबे येथील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोरेगाव तालुक्यातील सर्वाधिक शेती क्षेत्र असलेले गाव म्हणून एकंबे गावाचा नावलौकिक आहे. या गावाच्या विकासामध्ये भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभाग नेहमीच योगदान देईल, असेही डॉ. देशपांडे यांनी सांगितले.

शहाजीराव क्षीरसागर यांनी सांगितले की, कोरेगाव तालुक्याच्या मूलभूत विकासामध्ये भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभागाने अमूल्य योगदान दिले आहे. वाडी वस्ती आणि मोठमोठ्या गावांचा कायापालट करण्यात आला आहे. अनेक गावातील दुष्काळ संपुष्टात आला असून गावेच्यागावे पाणीदार झाली आहेत. शेती क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झाली असून ग्रामीण भागाचा आर्थिक विकास झाला असल्याचे त्यांनी निदर्शनास सांगून दिले. संतोष चव्हाण यांनी भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभागाच्या कामाचे कौतुक केले.

Join our WhatsApp Channel
Tags: A leading agricultural villagea water revolutionDr. Leena DeshpandeEkambe area wateredKoregaon newssatara news
SendShareTweetShare

Related Posts

Satara News : पाटण-धक्का रस्ता रुंदीकरणास गती; सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम
latest-news

Satara News : पाटण-धक्का रस्ता रुंदीकरणास गती; सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम

May 18, 2025 | 9:05 pm
Satara : सातारा पंचायत समिती पुणे विभागामध्ये तिसरी
सातारा

Satara : सातारा पंचायत समिती पुणे विभागामध्ये तिसरी

May 18, 2025 | 5:58 am
Satara : सुदृढ बालक हीच खरी देशाची संपत्ती
सातारा

Satara : सुदृढ बालक हीच खरी देशाची संपत्ती

May 18, 2025 | 5:46 am
Satara : कराड उत्तरमध्ये भाजप दुभंगला आहे का?
सातारा

Satara : जिल्हा नियोजन समिती सदस्य बंडा गोडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश

May 17, 2025 | 3:05 am
Satara : भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉ. अतुल भोसले
सातारा

Satara : कार्यकर्त्यांना ताकद देणार – डॉ. अतुल भोसले

May 17, 2025 | 2:01 am
कोयना जलविद्युत प्रकल्पाची ऐतिहासिक कामगिरी: ३,२०० मेगावॉट वीजनिर्मिती
सातारा

कोयना जलविद्युत प्रकल्पाची ऐतिहासिक कामगिरी: ३,२०० मेगावॉट वीजनिर्मिती

May 16, 2025 | 10:28 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : कोथिंबिर महाग, मेथी स्वस्त; मेथीची आवक दुपटीने वाढली

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!