Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन बॉलिवुड न्यूज

साजिद खानची ‘बिग बॉस’मधून हकालपट्टी करा.. तोपर्यंत शोचे प्रसारण थांबवा, शर्लिन चोप्राचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

by प्रभात वृत्तसेवा
October 20, 2022 | 12:37 pm
A A
साजिद खानची ‘बिग बॉस’मधून हकालपट्टी करा.. तोपर्यंत शोचे प्रसारण थांबवा, शर्लिन चोप्राचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

 

मुंबई – टीव्ही जगतात सर्वाधिक टीआरपी असलेला शो म्हणून हिंदी बिग बॉसकडे पाहिले जाते. सध्याचा बिग बॉसचा सिझन पहिल्याच दिवसापासून वादळी ठरणार असल्याचं स्पष्ट झालं होत.शोमध्ये सामील असलेल्या चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक साजिद खान विरोधात आता बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहीत साजिद खानची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

शर्लिनने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहीत साजिद खान हा मिटू प्रकरणातील आरोपी असून त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची विनंती केली आहे. त्यासोबतच शर्लिनने मंत्री ठाकूर यांना तात्काळ बिग बॉसचे ब्रॉडकास्टींग थांबवण्याची देखील विनंती केली आहे. आपल्या मागणीचा एक व्हिडीओ देखील शर्लिनने सोशल मीडियावर प्रसारित केला आहे.

माननीय केंद्रीय मंत्री, श्री @ianuragthakur जी से हम सभी पीड़ित महिलाएँ और वो लोग जो यौन शोषण का विरोध करते हैं, हमारी गुज़ारिश है कि #BigBoss शो के ब्रॉडकास्ट को तत्काल रद्द कर दिया जाए।
किसी भी महिला की गरिमा और सुरक्षा से बढ़कर कोई TRP रेटिंग नहीं हो सकती है! #EvictSajidKhan pic.twitter.com/Mt2zjMKHJM

— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) October 19, 2022

या आधी देखील केले होते आरोप
शर्लिन चोप्राने या आधी देखील साजिद खानवर मिटू कॅम्पेनिंगदरम्यान गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांमध्ये शर्लिनने साजिदने आपल्यासोबत अश्लील वर्तन केल्याचे म्हंटले होते. जेव्हापासून साजिद बिग बॉसमध्ये गेला आहे तेव्हापासून शर्लिन चोप्रा त्याच्याविरोधात पुन्हा बोलायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळले.

Tags: anurag thakurEject Sajid Khan from Bigg Boss' houseSherlyn ChopraSherlyn Chopra on sajid khanSherlyn Chopra's letter to Union Minister Anurag Thakurtill then stop telecasting showबिग बॉसशर्लिन चोप्रासाजिद खानची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी

शिफारस केलेल्या बातम्या

महत्वाची बातमी! क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंचा संप मागे; आरोपांची समितीकडून होणार चौकशी, चार आठवड्यात समिती अहवाल देणार
Top News

महत्वाची बातमी! क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंचा संप मागे; आरोपांची समितीकडून होणार चौकशी, चार आठवड्यात समिती अहवाल देणार

6 days ago
‘राखी सावंत’ला मुंबई पोलिसांकडून अटक; मॉडेल महिलेचा प्रायव्हेट फोटो व्हायरल केल्याचा आरोप
latest-news

‘राखी सावंत’ला मुंबई पोलिसांकडून अटक; मॉडेल महिलेचा प्रायव्हेट फोटो व्हायरल केल्याचा आरोप

1 week ago
राहुल गांधी अजूनही 1962 च्या काळातच जगत आहेत – अनुराग ठाकूर
राष्ट्रीय

राहुल गांधी अजूनही 1962 च्या काळातच जगत आहेत – अनुराग ठाकूर

1 month ago
#BharatJodoYatra : ‘हिमाचलचे CM कोरोना पॉझिटिव्ह, राहुल गांधींनी करोना चाचणी करून घेतली का?’ – अनुराग ठाकूर
Top News

#BharatJodoYatra : ‘हिमाचलचे CM कोरोना पॉझिटिव्ह, राहुल गांधींनी करोना चाचणी करून घेतली का?’ – अनुराग ठाकूर

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Pune Crime: नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीवर केला चाकू हल्ला

एकच विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा; ‘या’ शाळेची सध्या संपूर्ण देशात चर्चा

Womens U19 T20 WorldCup | भारतीय महिलांचा विजयरथ फायनलमध्ये; इतिहास घडवण्यापासून एक विजय दूर

मोहसीन शेख खून प्रकरण: हिंदु राष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाईसह 21 जणांची निर्दोष मुक्तता

भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये आणखी चकमकी होण्याची शक्यता

Bihar Politics : अन् ‘त्या’ बातम्यानंतर नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश

दिल्ली विद्यापीठातही बीबीसीच्या मोदी विरोधी माहितीपटाला प्रतिबंध

इस्रायलकडून गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बहल्ला; 9 ठार, 20 जखमी

अदानी समुहाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – कॉंग्रेसची मागणी

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

Most Popular Today

Tags: anurag thakurEject Sajid Khan from Bigg Boss' houseSherlyn ChopraSherlyn Chopra on sajid khanSherlyn Chopra's letter to Union Minister Anurag Thakurtill then stop telecasting showबिग बॉसशर्लिन चोप्रासाजिद खानची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!