Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

बांबू उद्योग विकसित करण्यासाठी प्रयत्न

by प्रभात वृत्तसेवा
December 30, 2021 | 10:26 pm
A A
बांबू उद्योग विकसित करण्यासाठी प्रयत्न

नवी दिल्ली – नीती आयोगाने बांबू विकास या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील एक कार्यशाळा आयोजित केली आणि हा उद्योग विकसीत करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री ( स्वतंत्र कार्यभार) डॉ जितेंद्र सिंह, नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार, नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही. के.सारस्वत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यावेळी उनस्थित होते.

बांबू उद्योगातील संधी आणि आव्हाने यावर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्‌यात आले. बांबू क्षेत्रातील संपूर्ण मूल्यसाखळीतील काही राहिलेले दुवे शोधून, ते जोडण्यासाठी नवी धोरणे आणि आराखडा निश्चित करण्यात आला.

उत्पादन, मूल्य वर्धन आणि बांबूविषयी आंतरराष्ट्रीय अनुभव, सरकारी धोरणे, कार्यक्रम आणि विविध क्षेत्रातील संधी, बांबू क्षेत्रातील चक्राकार अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील, या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती या विषयावर चर्चा झाली.

बांबूचा वापर आणि व्यावसायिकीकरण वाढवण्यासाठी, नीती आयोग काही आधुनिक, व्यावहारिक धोरणे/तंत्रज्ञान अमलात आणण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहे, ज्यातून भारतीय बांबू व्यवसायाचा सर्वसमावेशक विकास शक्‍य होईल.

बांबू क्षेत्रात असलेल्या क्षमता आणि संधी यांचं शोध घेऊन त्याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेत अधिकाधिक रोजगार निर्मितीचा नीती आयोगाचा प्रयत्न आहे. ज्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, मूल्यवर्धनात सुधारणा आणि निर्यातीला चालना देण्यासाठी, बांबू उत्पादनांमध्ये वैविध्य आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.

Tags: Bamboobamboo industryeconomics related news
Previous Post

खाद्यतेल, कांदे, बटाटे, टोमॅटोचे दर नियंत्रणात – केंद्र सरकारचा दावा

Next Post

इनपुट टॅक्‍स क्रेडीटचा दुरुपयोग करणाऱ्याला अटक

शिफारस केलेल्या बातम्या

पर्यावरण दिन विशेष : बांबूचे दुमजली घर; बांधकाम क्षेत्रातील क्रांतीचे पाऊल
Top News

पर्यावरण दिन विशेष : बांबूचे दुमजली घर; बांधकाम क्षेत्रातील क्रांतीचे पाऊल

4 months ago
जुन्या कारची मागणी वाढू लागली
अर्थ

एसयूव्ही वाहनांच्याच्या व्याख्येत बदल

10 months ago
‘एप्रिल’पासून सोपी जीएसटी रिटर्न पद्धती
latest-news

जैव इंधनावरील जीएसटीत कपात

10 months ago
येस बॅंक घोटाळ्याचा ठपकाही निर्मला सीतारामन यांनी ठेवला कॉंग्रेसवरच
latest-news

विणकरांना जीआय टॅग देण्यासाठी प्रयत्न – सीतारामन

10 months ago
Next Post
Pune Crime : सहकारनगर भागात भरदिवसा घरफोडी करणारा गजाआड

इनपुट टॅक्‍स क्रेडीटचा दुरुपयोग करणाऱ्याला अटक

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

पेरविंकलचा नारा ‘स्वच्छमेव जयते..!’, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Jagannath Puri Temple : सात राज्यात जगन्नाथ मंदिराची संपत्ती; मंदिराच्या खजिन्यात काय-काय? वाचा….

काँग्रेस खासदार राहुल गांधींचा पाय आणखी खोलात? ; कोर्टाने नोटीस जारी करत दिली सुनावणीची तारीख

Swachh Bharat : पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानांतर्गत केले श्रमदान ; ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या अंकित बैयनपुरियासोबत केली स्वच्छता

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण

महागाईचा झटका! एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले

PUNE : महापालिकेच्या शिष्यवृत्तीला मुहूर्त सापडला; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट..! तरुण शेतकरी ऑडीतून जातोय भाजी विकायला; रस्त्यावर ताडपत्री हातरून विकतोय भाजी; व्हिडिओ व्हायरल

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Bamboobamboo industryeconomics related news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही