Dainik Prabhat
Friday, March 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय

विविधा : गंगाधर महांबरे

- माधव विद्वांस

by प्रभात वृत्तसेवा
January 31, 2023 | 5:00 am
A A
विविधा : गंगाधर महांबरे

लेखक, संपादक, गीत संग्राहक, कवी व गीतकार, नाटककार, बालसाहित्यिक, चरित्रकार गंगाधर महांबरे यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 31 जानेवारी 1931 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथे झाले. त्यानंतर पुणे विद्यापीठात वर्ष 1956 मध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी मिळविली. 

सुरुवातीस मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते ग्रंथपाल म्हणून रूजू झाले. नोकरीतील पहिल्या दिवशी त्यांची एका महान व्यक्‍तीशी भेट झाली, त्यांच्या आयुष्यातील ती एक मर्मबंधातील ठेव होती. त्याचे असे झाले, ग्रंथालयातील पहिल्याच दिवशी सर्व काम समजून घेण्यात संध्याकाळ झाली. नेमके त्याच वेळेला लाइट गेली. कंदिलाच्या प्रकाशात त्यांचे काम चालू होते. त्याच वेळी एक सुटाबुटातील व्यक्‍ती त्यांच्यापुढे उभे राहिली व “मला एक पुस्तक हवे आहे’ असे म्हणाली.

सर्वजण पुस्तकाची यादी पाहू लागले. त्यावर त्या व्यक्‍तीने “तुम्ही काही शोधू नका. मला माहीत आहे ते पुस्तक कुठे आहे’ असे म्हणून ते पुस्तक कपाटातून स्वतःच आणले. तेवढ्यात लाइट आली व त्या लख्ख प्रकाशात त्यांना साक्षात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन झाले. पुढे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये, किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या ग्रंथालयात आणि पुण्याच्या ऑटोमोटिव्ह रिसर्च इन्स्टिट्यूटमध्येही त्यांनी ग्रंथपाल म्हणून काम पाहिले.

महांबरे यांच्या लेखनाची सुरुवात 1948 पासून झाली होती. “दिलजमाई’, “रंगपंचमी’, “सिंधुदुर्ग’, “कोल्हा आणि द्राक्षे’ या नाटिका आणि “देवदूत’, “संतांची कृपा’, “नजराणा’ ही नाटके तसेच “गौतम बुद्ध’, “जादूचा वेल’, “जादूची नगरी’, “बेनहर’ ही बालगोपाळांसाठी तसेच “चार्ली चॅपलिन’, “वॉल्ट डिस्नी’ यांची चरित्रे लिहिली. आदिवासींसाठी “लघुउद्योग’, “अपंगांसाठी लघुउद्योग’, “महिलांसाठी उद्योग व्यवसाय’, “इलेक्‍ट्रॉनिक्‍स उद्योग व्यवसाय’ अशी पुस्तकेही लिहिली. ते संग्राहकही होते. रंगभूमीवरील गाण्यांचा संग्रह, महाराष्ट्र गौरवगीते, पी. सावळाराम, आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्या गीतांचे संग्रह त्यांनी संपादित केले.

तसेच त्यांचे “आपली आवड’, “उषःकाल’, “रसिका तुझ्याचसाठी’, “मराठी गजल’, “आनंदाचे डोही’ इत्यादी गीत संग्रह प्रकाशित आहेत. ग. का. रायकर आणि महांबरे या दोघांनी मिळून मराठी संगीत नाटकांतील 205 पदांचे संकलन-संपादन केले. “द्वंद्वगीत’ या शब्दाऐवजी “युगुलगीत’ हा शब्द रूढ केला. माडगूळकरांच्या गीत रामायणाप्रमाणे त्यांनी “गीत गौतम’ लिहिले. त्यांचे लेखन अत्यंत सोपे, साधे, प्रासादिक आहे तसेच त्यांच्या गीतांमध्ये शब्दसुमनांची गुंफण आकर्षक आहे.

“मौलिक मराठी चित्रगीते’ या त्यांच्या पुस्तकाला वर्ष 2001 मधे राष्ट्रपतींनी सुवर्णकमल देऊन त्यांचा सन्मान केला. “ग्रामीण उद्योगाच्या यशस्वी वाटा’ या पुस्तकाला वर्ष 2008 मधे महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचे मराठीतील सर्वस्पर्शी योगदान पाहून कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर म्हणाले, “जय’नाद निनादती अंबरे, जय जय गंगाधर महांबरे.’ त्यांचे 23 डिसेंबर 2008 रोजी निधन झाले.

Tags: editorial page articlewriter Gangadhar Mahambere

शिफारस केलेल्या बातम्या

47 वर्षांपूर्वी प्रभात : फंड, पेन्शन यावर जप्ती आणता येणार नाही
संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : आगरवाल समाज हुंडा घेणार नाही

2 days ago
अग्रलेख : सुख म्हणजे नक्‍की काय असतं?
Top News

अग्रलेख : सुख म्हणजे नक्‍की काय असतं?

3 days ago
लक्षवेधी : भाजपचा सापळा?
Top News

लक्षवेधी : भाजपचा सापळा?

3 days ago
वेध : आफ्रिकन देशांची सुरक्षा
Top News

वेध : आफ्रिकन देशांची सुरक्षा

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले,”…तर हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील ठरेल”

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नव्या संसद भवनाला अचानक भेट; कामगारांशी संवाद साधत कामाची केली पाहणी

‘गोदावरी’ची धडाकेबाज कामगिरी, फिल्मफेअरमध्ये मिळवले स्थान

‘पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव ? अजित पवार यांनी त्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न..’

कोरोना वाढतोय ! दुसऱ्या दिवशीही सापडले तीन हजारांहून अधिक रुग्ण

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; ‘या’ प्रकरणात आरोपपत्र दाखल होणारे ठरले पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष; म्हणाले,”माझा राजकीय छळ”

छत्रपती संभाजीनगर : हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

पाण्याखाली शंभर दिवस राहण्याचा प्रयोग ; साउथ फ्लोरिडा विद्यापीठातील प्रोफेसरचा उपक्रम

सभागृहात पॉर्न पाहणाऱ्या भाजप आमदारावर संतापले अभिनेता प्रकाश राज, म्हणाले…

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर

Most Popular Today

Tags: editorial page articlewriter Gangadhar Mahambere

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!