दखल : शेतकरी वास्तववादी कधी होणार?

शेतकरी संघटना तेव्हाच मजबूत होऊ शकतात जेव्हा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा असेल. या संघटना ज्या शेतकऱ्यांसाठी लढत असतात तेच मात्र या लढ्याकडे दुर्लक्ष करतात. ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीत सापडला त्या त्या वेळी शेतकऱ्यांना शेतकरी संघटनांची आठवण होते; परंतु इतर वेळेस मात्र शेतकऱ्यांकडूनच या संघटनांची हेटाळणी केली जाते. ही खरी शेतकऱ्यांची मानसिक दिवाळखोरी आहे. कारखाने … Continue reading दखल : शेतकरी वास्तववादी कधी होणार?