Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : अतिरिक्‍त पगारावरील सक्‍तीची बचत रद्द

ता. 5, माहे जुलै, सन 1975

by प्रभात वृत्तसेवा
July 5, 2022 | 5:40 am
A A
47 वर्षांपूर्वी प्रभात : मिझो “ब्रिगेडियर’ शरण आला

वृत्तपत्रांवरील सेन्सॉरशिप सध्या उठणार नाही

नवी दिल्ली, दि. 4 – वृत्तपत्रांवरील सेन्सॉरशिप सध्या उठविणे शक्‍य नाही; परंतु सेन्सॉरशिपचा “उदारपणे’ अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने उपाय योजण्यात येतील, असे अभिवचन आज पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिले. त्या म्हणाल्या, देशात फूट पडण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत असलेल्या विदारक परिस्थितीला प्रतिबंध करण्यासाठी सेन्सॉरशिप जारी करणे भाग पडले.

सेन्सॉरशिप रद्द करावी

अ. भा. श्रमिक पत्रकार महासंघाच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांना एक निवेदन सादर केले, त्यात ही सेन्सॉरशिप रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच सेन्सॉरशिपचा गैरफायदा घेऊन अनेक वृत्तपत्र हे श्रमिक पत्रकारांना कामावरून कमी करीत आहेत.

अतिरिक्‍त पगारावरील सक्‍तीची बचत रद्द

नवी दिल्ली – अतिरिक्‍त पगारावरील सक्‍तीची बचत योजना 1 जुलैपासून रद्द करण्यात आल्याचे आज सरकारने जाहीर केले. मात्र अतिरिक्‍त महागाईभत्त्यावरील सक्‍तीची बचत योजना आणखी एक वर्ष चालू राहणार आहे.

शेतकरी वर्ग चिंतातूर

बारामती – या भागात पावसाचे अद्याप आगमन न झाल्याने खरिपाची पिके करणे अवघड झाले आहे. आडसाली ऊसाबद्दल अद्याप निश्‍चित सरकारी धोरण न समजल्यामुळे मेहनत मशागत करावी की नाही या कोड्यात शेतकरी वर्ग पडला आहे. एकतर निसर्गाची नाराजी व दुसरीकडे सरकारी अनिश्‍चत धोरणाची टांगती तलवार यामुळे या भागातील शेतकरी चिंतातूर झालेला आहे असे दिसते.

Tags: editorial page articlePrabhat 47 years ago

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : युद्धसराव की हल्ल्याची तयारी?
Top News

अग्रलेख : युद्धसराव की हल्ल्याची तयारी?

20 hours ago
लक्षवेधी : मध्य प्रदेश भाजपातील मतभेद चव्हाट्यावर
संपादकीय

लक्षवेधी : मध्य प्रदेश भाजपातील मतभेद चव्हाट्यावर

20 hours ago
अग्रलेख : अनिश्‍चितता संपायला हवी
Top News

कटाक्ष : पुढच्या तारखेचीच चर्चा!

20 hours ago
47 वर्षांपूर्वी प्रभात : मिझो “ब्रिगेडियर’ शरण आला
संपादकीय

47 वर्षांपू्र्वी प्रभात : मंत्र्याने जादा जमीन सरकारच्या स्वाधीन केली

20 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सावधान! आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

नितीश कुमार यांच्या गाजलेल्या 5 राजकीय कोलांटउड्या

नितीश कुमारांनी महाराष्ट्राची पुनरावृत्ती टाळली? तेजस्वी यादवांसोबत ठरलाय असा फॉर्म्युला

प्रत्येकी इतक्या कोटींची ऑफर होती – जेडीयू आमदारांचा आरोप

सरकारने संसद अधिवेशन मुदतीपूर्वीच गुंडाळल्याने कॉंग्रेसची टीका

महिलेला शिवीगाळ अन् मारहाण करणाऱ्या भाजप नेता श्रीकांत त्यागीच्या मुसक्‍या आवळल्या

“ही एक चांगली सुरूवात, भाजप हटावचा नारा दूरपर्यंत जाणार…”

वर्षभरात मोदींच्या संपत्तीमध्ये 26 लाख रूपयांची वाढ; एकूण संपत्ती…

“…महाराष्ट्रात तेच पाहायला मिळाले” – तेजस्वी यादवांचा भाजपवर गंभीर आरोप

नितीश कुमार-तेजस्वी यादवांचा सत्तास्थापनेचा दावा!

Most Popular Today

Tags: editorial page articlePrabhat 47 years ago

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!