अग्रलेख : पर्यटन उद्योगाकडे दुर्लक्ष

गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात येऊ पाहणारे अनेक उद्योग गुजरातसारख्या राज्यात स्थलांतरित झाल्याने वादविवाद सुरू आहेत. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून अशा प्रकारचे उद्योग स्थलांतर होण्याच्या घटना जास्त घडत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून होत असली, तरी अशा उद्योग स्थलांतराला सर्वच सरकारे जबाबदार असतात हे वास्तव आहे.  एकीकडे बाहेरचे कुठले तरी उद्योग महाराष्ट्रात येण्याऐवजी दुसऱ्या … Continue reading अग्रलेख : पर्यटन उद्योगाकडे दुर्लक्ष