Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय

अमृतकण : पाचाची खूण

- अरुण गोखले

by प्रभात वृत्तसेवा
October 13, 2022 | 5:00 am
A A
अमृतकण : पाचाची खूण

एकदा एक श्रीमंत माणूस शिर्डीत साईबाबांच्या दर्शनास आली. साईबाबांचे दर्शन घेत तो म्हणाला, “”बाबा! मी तुमच्याकडे कोणतीही ऐहिक मागणी करायला आलेलो नाही, माझी तुमच्याकडे इतरांच्या पेक्षा फार वेगळी मागणी आहे. मला ब्रह्म म्हणजे काय ते तुम्ही दाखवा.” त्याचे ते बोलणे ऐकून बाबा त्याला म्हणाले, “”वा! खरंच तू एकच असा आहेस की जो माझ्याकडे अशी पारमार्थिक मागणी करायला आला आहेस. तेव्हा थोडा थांब, मग मी तुला ती ब्रह्मज्ञानाची गुंडाळी उघडून दाखवतो. तुला ब्रह्म दाखवतो.”

असे म्हणून त्या व्यक्‍तीस एका बाजूस बसायला सांगितले. थोडा वेळ असाच गेला आणि बाबांनी काय केले. त्यांनी एका छोट्या मुलाला जवळ बोलावले. त्याला सांगितले की, “”बाळ! त्या नंदू व्यापाऱ्याकडे जा, तो नसेल तर बाळा वाण्याकडे जा आणि त्यांच्याकडून पाच रुपये हात उसने मागून आण. म्हणावं बाबांना पैसे हवेत.”

तो मुलगा बाबांच्या सूचनेप्रमाणे नंदू व्यापारी अन्‌ वाणी या दोघांकडे गेला खरा; पण दोन्हीकडून हात हलवतच परत आला. इकडे ती ब्रह्मज्ञान मागणारी व्यक्‍ती विचार करू लागली की, हा असला प्रकार! एका फकिराने पाच रुपये आणि तेही असे हात उसने लोकांच्याकडे मागावेत म्हणजे कमालच झाली.

हे नाटक म्हणजे खरं तर खिशात नोटांची पुडकी बाळगून समोर बसलेल्या आणि ब्रह्मज्ञानाची मागणी करणाऱ्या त्या गृहस्थाची परीक्षा घेण्यासाठीच बाबांनी चाललेले होते. पण त्याला मात्र त्याचा जराही गंध नव्हता. उलट तो गृहस्थ आता काहीसा स्पष्टपणे बाबांना म्हणाला, “”बाबा, तुम्ही मला ब्रह्म दाखविणार होतात ना, मग त्याचं काय झालं? मी तुमच्या समोर खोळांबून बसलोय.”

तेव्हा बाबा काहीसे समजावणीच्या सुरात त्यास म्हणाले की, “”तू ब्रह्म पाहायला खोळांबला आहेस हे मला ठाऊक आहे. पण तुला हे माहीत नाही की ब्रह्म हे काही असे वाटेवर पडलेले नाही. काही मागण्या आधी काही द्यावे लागते. अरे तुला जिथे खिशात नोटांची पुडकी असूनही साधे पाच रुपये मला देण्याची बुद्धी झाली नाही. अशा स्वार्थी, लोभी, अहंकारी माणसाला ते ब्रह्म तरी कसे दिसणार आणि दाखविणाऱ्याने तरी का दाखवावे? ब्रह्मज्ञान हवे असेल तर त्यासाठी पंचप्राण आणि पंचेंद्रियांचे समर्पण करावे लागले. ती पाचाची खूण ज्याला समजते त्यालाच ब्रह्म दिसते आणि दाखविता येते.”

Tags: Amritkaneditorial page articleअमृतकणअमृतकण : पाचाची खूण

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : साहित्य संमेलनांचे औचित्य आणि महत्त्व
Top News

अग्रलेख : साहित्य संमेलनांचे औचित्य आणि महत्त्व

4 hours ago
लक्षवेधी : पाकिस्तानच्या दुर्दैवाचे दशावतार
Top News

लक्षवेधी : पाकिस्तानच्या दुर्दैवाचे दशावतार

5 hours ago
मुंबई वार्ता : शिक्षक-पदवीधर निवडणूक निकालाचे ढोल
Top News

मुंबई वार्ता : शिक्षक-पदवीधर निवडणूक निकालाचे ढोल

5 hours ago
विविधा : रमाबाई आंबेडकर
संपादकीय

विविधा : रमाबाई आंबेडकर

5 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मोठी बातमी.! अखेर चिंचवड पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर; अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार

राहुल गांधींचा मोठा आरोप ‘मुख्यमंत्री योगी हे धार्मिक नेते नाहीत, तर फसवणूक करणारे..’

मुंबईतील ब्रिजवर बर्निंग कारचा थरार ! अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण गाडी जळून खाक

पिंपरी चिंचवड : प्रख्यात रुग्णालयासह तीन मिळकतींवर गुन्हा ! अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे उघड

पिंपरी चिंचवड : व्यावसायिक गाळे धूळखात, लाभार्थ्यांची पाठ

पिंपरी चिंचवड : जॉगिंग ट्रॅकमध्ये भीषण आग ! स्पाइन रोड येथील चेरी चौकातील प्रकार

Breaking News : न्यायालयाने दिली अनिल देशमुख यांना विशेष मुभा

पिंपरी चिंचवड : ‘मविआ’च्या उमेदवारीवरून संभ्रम कायम ! आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

“अगोदर ब्लु प्रिंट आली ती कुठे…” नाव न घेता आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

Pune : गाव वगळण्यास तीव्र विरोध; टॅक्‍स कमी करण्याची मागणी

Most Popular Today

Tags: Amritkaneditorial page articleअमृतकणअमृतकण : पाचाची खूण

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!