Dainik Prabhat
Thursday, June 8, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #OdishaTrainAccident
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय

अबाऊट टर्न : दोन बोधकथा

- हिमांशू

by प्रभात वृत्तसेवा
August 1, 2022 | 5:20 am
A A
अग्रलेख : आत्मपरीक्षण करावेच लागणार

कोविडकाळातील प्रातिनिधिक गोष्ट : एक धनाड्य कुटुंब लॉकडाऊन “एन्जॉय’ करत होतं. व्यवसाय बंद असला तरी पैशाची कमतरता नव्हती. लॉकडाऊन आणखी वर्षभर लांबला तरी या कुटुंबाला काहीच फरक पडणार नव्हता. परंतु ज्यांना एक दिवस काम केलं नाही तरी फरक पडतो, अशी काही माणसं बंगल्यात अत्यावश्‍यक सेवा पुरवायला यायची.

कुटुंबातले लोक त्यांच्यापासून एरवीही चार हात लांबच राहत असत. आता तर कोविडमुळे हे अंतर आठ हात झालं होतं. त्यांच्याकडे बघितलं तरी आपल्याला कोविड होईल, असं या कुटुंबाला वाटायचं. पूर्ण कोंडून घेऊन या कुटुंबाचे रमी, कॅरम वगैरे खेळ रंगत असत. शिवाय रोज वेगवेगळ्या रेसिपीज करून सोशल मीडियावर फोटो टाकणं हा महिलांचा नित्यक्रम झालेला. एवढ्या कडेकोट वातावरणातही घरातल्या कर्त्या पुरुषाला एके दिवशी शिंक आली आणि कुटुंबीयांनी ताबडतोब त्यांना “स्वतंत्र ऍक्‍सेस असलेल्या’ रूममध्ये डांबलं.

लॅबवाल्यांना घरीच बोलावून आरटीपीसीआर केली तर मालक “पॉझिटिव्ह’! म्हणाले, “”हॉस्पिटलात नको. एकटं वाटेल. इथंच राहूद्या.” तिथेच औषधोपचार सुरू झाले. जेवणखाण दाराबाहेर ठेवून दार वाजवलं जायचं. मालक ताट न्यायला दार उघडायचा. एके दिवशी दार उघडलंच नाही. थोड्या वेळानं “अत्यावश्‍यक सेवा’वाले चौघे आले. दार तोडून मालकाला घेऊन गेले. कुटुंबीयांनी दुरूनच मालकाला हात जोडले आणि पेस्ट कंट्रोलवाले तातडीनं खोलीत शिरले.

शंभर वर्षांनंतरची काल्पनिक गोष्ट : एक धनाड्य कुटुंब कायमचा लॉकडाऊन लागल्याप्रमाणे कायम घरातच असे. बाहेरची दुनिया दृष्टीआडची सृष्टी बनलेली, कारण सरासरी तापमानच पन्नास अंशांच्या पुढे असायचं. बंगला पूर्ण बंदिस्त आणि एसी असल्यामुळे प्रदूषण फारसं घरात शिरत नसे. परंतु घरातल्या तरुण मुलीला चालत घराबाहेर जावंसं वाटे. ती तसा हट्ट वारंवार करायची; परंतु “जे बघायचं ते खिडकीतून बघ किंवा एसी गाडीतून जा,’ असा सल्ला तिला दिला जायचा.

खिडकीतून प्रचंड धुरकटलेलं शहर दिसायचं. मोटारीतून धूर नव्हे, तर धुरातून मोटारी जाताना दिसायच्या. शहरात पादचारी खूपच थोडे उरले होते. बरेचजण घरातून बाहेर पडताना नाकातोंडाला मास्क लावून तो पाठीवरच्या ऑक्‍सिजन सिलिंडरला जोडत असत. गरीब, धडधाकट लोक मास्क न लावताच रस्त्यावरून फिरताना दिसत.

श्रीमंताघरच्या लेकीला त्यांच्याबद्दल असूया वाटे. एकदाच घराबाहेर पडावं, पायी फिरावं हे तिचं स्वप्न होतं. परंतु घरात वेगळीच चर्चा चाललेली असे. प्रदूषण नियमावलीचा भंग केल्यामुळे या कुटुंबाला त्यांचा केमिकल प्लान्ट नुकताच बंद करावा लागला होता. त्यातून झालेल्या नुकसानीमुळे सगळेजण दुःखी होते. बक्‍कळ पैसा असूनसुद्धा लेकीला घराबाहेर पडता येत नव्हतं आणि घरातही सुख नव्हतं.

तात्पर्य : भरपूर पैसा जवळ असला तरी त्या पैशावर पोसलेले “आपले’ लोक कधी क्षणार्धात परके होतील याचा अंदाज कुणालाही बांधता येत नाही आणि ज्यांना गरीब म्हणून सतत दूर लोटलं, ते कधी कामाला येतील हेही सांगता येत नाही! तिजोरीत पैसा साठवता येतो; पण निर्भेळ सुख कधीच भरून ठेवता येत नाही. सबब, आर्थिक राजधानी पैशांतून नव्हे तर आपुलकी, माणुसकी, तारतम्य आणि घामातून उभी राहते.

Tags: about turneditorial page articleTwo Parables

शिफारस केलेल्या बातम्या

अबाऊट टर्न: शांततावादी बंदूक
संपादकीय

अबाऊट टर्न: शांततावादी बंदूक

1 week ago
अबाऊट टर्न : समानतेची मोजणी
संपादकीय

अबाऊट टर्न : समानतेची मोजणी

2 weeks ago
अबाऊट टर्न : यंत्रमानव कोण?
संपादकीय

अबाऊट टर्न : यंत्रमानव कोण?

2 weeks ago
अबाऊट टर्न : अपरिहार्यतेला पर्याय
संपादकीय

अबाऊट टर्न : अपरिहार्यतेला पर्याय

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“तु तर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही भयंकर..” ‘तो’ फोटो ट्विट करत अमोल मिटकरींची नितेश राणेंवर टीका

‘औरंगजेबाच्या एवढ्या अवलादी’ फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा समाचार, म्हणाले,’गृहखातं फेल…’

आयसीयूमध्ये बेशुद्ध होता युवक.. शुद्धीत आल्यावर टीव्हीवर आई वडिलांना पाहिलं.. ओडिशा ट्रेन अपघाताच्या चार दिवसानंतर झाली भेट

पिंपरी चिंचवड : …अन्‌ झाडांनी घेतला मोकळा श्‍वास

पिंपरी चिंचवड : पर्यावरणपूरक पत्रावळ्यांचा पडतोय विसर ! प्लॅस्टिक पत्रावळ्यांना मागणी

अधुरी प्रेम कहाणी! ‘शेवटच्या श्वासापर्यंत…’ ओडिशातील रेल्वे रुळावर सापडले ‘लव्ह लेटर’

सावध राहा…! सोशल मीडियावरील पिके चैलेंज पूर्ण करताच होतोय मृत्यू

‘बृजभूषणला अटक करा…’, अनुराग ठाकूर आणि कुस्तीपटूंची 5 तास बैठक

दूरदर्शनच्या लोकप्रिय न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन; 30 वर्षांहून अधिक काळ केले अँकरिंग

पैशांसाठी काहीही… महिलेने जिवंत पतीलाच मारून टाकलं अन्…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास
तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे
तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे
लस्ट स्टोरी 2 मध्ये काजोल-तमन्ना  भाटियाची एन्ट्री
लस्ट स्टोरी 2 मध्ये काजोल-तमन्ना भाटियाची एन्ट्री
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप

Most Popular Today

Tags: about turneditorial page articleTwo Parables

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
आजचे भविष्य अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे लस्ट स्टोरी 2 मध्ये काजोल-तमन्ना भाटियाची एन्ट्री ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप