Dainik Prabhat
Wednesday, June 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

कलंदर : जय हो!

by प्रभात वृत्तसेवा
August 15, 2019 | 7:40 am
A A
कलंदर : जय हो!

-उत्तम पिंगळे

कालच प्रा. विसरभोळ्यांकडे गेलो. आगाऊच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या, तर मला म्हणाले, आज तर पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. तुम्ही मला उद्या शुभेच्छा द्या. त्यावर मी त्यांना म्हणालो की, मी उद्या फोन करतो. आपल्या राज्यासह इतर अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे या महिन्यातील सणवार साधेपणाने साजरे करावे, असे सगळे आवाहन करीत आहेत.

मग सध्याचा कळीचा काश्‍मीर विषय निघाला. त्याच्यावर प्राध्यापकांनी खूपच वाचन केले होते. मला म्हणाले की, यावेळचा स्वातंत्र्यदिन पूर्णपणे वेगळा असणार आहे. कारण काश्‍मीर पूर्णपणे भारतात विलीन झालेला असून जम्मू-काश्‍मीर व लडाख दोन केंद्रशासित प्रदेश बनले आहेत.

प्राध्यापक म्हणाले की, काश्‍मीरचा लडाख भाग पूर्णपणे वेगळा असून बौद्धधर्माचे लोक जास्त आहेत. खूप प्रदेश असला तरी लोकसंख्या खूपच कमी आहे. सुरुवातीपासूनच त्यांना लडाख हा वेगळा प्रदेश हवा होता. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये काश्‍मीरचाच विकास झालेला नसल्याने लडाखचा काय होणार? सरकारने संसदेत केलेल्या आकडेवारीतून काश्‍मीरवर केलेला प्रचंड खर्च नेमका कुठे गेला हाच प्रश्‍न आहे. आता लडाखमध्ये खऱ्या अर्थाने विकासाची सुरुवात होईल. आजच्या स्वातंत्र्यदिनाची तर लडाखी लोकांनी पूर्णपणे जय्यत तयारी केलेली आहे. तसेच प्रतिनिधीगृह नसलेल्या केंद्रशासित प्रदेश असल्याने विकास जलद होईल.

आता जम्मू-काश्‍मीर भागात संमिश्र वस्ती आहे तसेच जम्मूमध्येही 370 कलम रद्द केल्याचे जोरदार स्वागत केले गेले. आता वेगाने कामाला सुरुवात होऊन नवे विकासपर्व सुरू होईल असेच सर्वांना वाटत आहे. आता पुढील महत्त्वाचा भाग म्हणजे काश्‍मीर खोरे, जेथे मूळ काश्‍मिरी लोक जास्त आहेत. सध्या संचारबंदी असल्यामुळे खोऱ्यामध्ये शांतता असली तरी सरकारची खरी कसोटी संचारबंदी उठवल्यानंतर आहे. मुळात काश्‍मिरी नेते, तसेच पीडीपी नॅशनल कॉन्फरन्स व हुर्रियत कॉन्फरन्स इतर अनेक फुटीर संघटना यांचा 370 कलम हटवण्यास विरोध आहे. ते लोकांना भडकावू शकतात म्हणून तेथे सरकारची कसोटी आहे.

आता अनेक चर्चांमधून समजून आलेले आहे की, मोठमोठ्या काश्‍मिरी नेत्यांची मुलंबाळे, नातेवाईक हे सर्व काश्‍मीरबाहेर मोठमोठ्या शहरांत किंवा परदेशांत अत्यंत चांगल्या वातावरणात राहतात. “पत्थरबाजी’मध्ये यांचे कुणीच नाहीत. पण हेच नेते चिथावणीखोर भाषणे करून तरुणांना बिघडवत आहेत. सरकारला या सामान्य लोकांचा विश्‍वास संपादन करावा लागेल. केवळ नेत्यांना दुषणे देऊन लोक समजतील असे नाही.तर कलम 370मुळे या सामान्य लोकांचा विकास कसा झाला नाही हे अधोरेखित करून दाखवावे लागेल. लोकांनाही वर्षानुवर्षे हेच पाहायची सवय होती. जनतेला काही योजना प्रत्यक्षात ताबडतोब अमलात आणून दाखवून कसा फायदा होतो ते दाखवणे आवश्‍यक आहे. काही हिंसक आंदोलने होऊ शकतात. त्यांचा कठोरपणे बीमोड करणे आवश्‍यक ठरेल. सामान्य जनतेच्या स्थानिक नेत्यांना विश्‍वासात घेणे आवश्‍यक ठरेल. यामुळे लोकांपर्यंत संदेश पोहोचवणे सोपे जाईल. विरोधी पक्षानेही चिथावणीखोर वक्‍तव्य करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. काश्‍मीरचे कलम तर रद्द केलेले आहे; पण काश्‍मीरला पूर्णपणे देशात मिसळण्याचे शिवधनुष्य अजून पेलायचे आहे. त्यासाठी आजचे स्वातंत्र्यदिनी जय हो!

Tags: #IndependenceDayeditorial page article

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील?
अग्रलेख

अग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील?

2 days ago
कटाक्ष : फुले का पडती शेजारी?
संपादकीय

कटाक्ष : फुले का पडती शेजारी?

2 days ago
नोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर
संपादकीय

नोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर

2 days ago
47 वर्षांपूर्वी प्रभात : मिझो “ब्रिगेडियर’ शरण आला
संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : पाक सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इशारा

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

देशात उत्पादित कच्च्या तेलाची विक्री नियंत्रणमुक्त करणार; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्यात दिवसभरात 3957 नवीन रुग्णांची नोंद

मोठा निर्णय! संभाव्य अखेरच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नामांतर “संभाजीनगर”

तुफान राडा ! क्रिकेट सामन्यादरम्यान प्रेक्षकांची लाथा-बुक्क्यांनी हाणामारी

Gram Panchayat Election : 271 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Municipal elections : महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी मुदतवाढ

Vice President Election : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकीची तारीख जाहीर

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता ‘छावा’ संघटनेचं बळ; नानासाहेब जावळे पाटील आक्रमक

महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरवणार बुधवार; या ‘तीन’ घडामोडींवर सर्वांचंच लक्ष

बिहारच्या राजकारणात तेजस्वी यादवांचा डंका; ‘एमआयएम’चे चार आमदार आरजेडीमध्ये सामील

Most Popular Today

Tags: #IndependenceDayeditorial page article

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!