ED : माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांची 55 कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई

नवी दिल्ली – द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांची तब्बल 55 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गुरूवारी ही कारवाई केली. तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या अर्थात डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये राजा हे केंद्रीय मंत्री होती. त्यावेळी त्यांच्या खात्याशी संबंधित 2 जी स्पेक्‍ट्रम घोटाळा प्रचंड गाजला … Continue reading ED : माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांची 55 कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई