Ecuador earthquake : इक्‍वेडोरलाही भूकंपाचा धक्का; 16 जणांचा मृत्यू…

क्विटो (इक्‍वेडोर) – इक्‍वेडोरच्या दक्षिणेकडील भागाला आणि पेरुच्या उत्तरेकडील भागाला आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला. भूकंपामुळे पडलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली काही जण गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. अनेक ठिकाणचा वीजपुरवठा देखील खंडीत झाला आहे. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्‍टर इतकी होती आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू प्रशांत महासागराच्या … Continue reading Ecuador earthquake : इक्‍वेडोरलाही भूकंपाचा धक्का; 16 जणांचा मृत्यू…