“इतर कंपन्यांच्या टॅबलेट पीसींना फारशी मागणी नसली तरी सॅमसंग कंपनीच्या टॅबलेट पीसींना मागणी वाढत आहे. सध्या या क्षेत्रातील बाजारपेठेत आमचा वाटा पन्नास टक्के आहे तो वर्षाच्या अखेरीस 60 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.
-आदित्य बब्बर, संचालक समसंग इंडिया.