अर्थवाणी…

“हिरो सायकलने आपल्याला लुधियानातील कारखान्यात तयार केलेल्या इलेक्‍ट्रीक सायकलला परदेशातून मागणी वाढली आहे. इलेक्‍ट्रो नावाची ही सायकल ब्रिटन आणि युरोपियन समुदायातील देशात विकली जाणार आहे. पुढील काही महिन्यात अशा 45,000 सायकल आम्ही निर्यात करू.

-पंकज मुंजाळ, अध्यक्ष, हिरो सायकल्स

Leave A Reply

Your email address will not be published.