“व्याजदरात कपात होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर देशभर पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार सकारात्मक आर्थिक अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. या कारणामुळे आम्ही आशावादी असून टीव्ही क्षेत्रात सॅमसंग इंडिया आपला वाटा 84 टक्केपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे.
-राजू पुल्लम, उपाध्यक्ष, सॅमसंग इंडिया, इलेक्ट्रॉनिक्स विभाग