अर्थवाणी….

“बीएसएनएलला ब्रॉडबंड मोबाइल क्षेत्रातून बराच महसूल मिळत आहे. त्याचबरोबर स्टेट बॅंकेबरोबर दीड हजार कोटी रुपयांच्या खेळत्या भांडवलासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होण्याची शक्‍यता आहे.

-अनुपम श्रीवास्तव, व्यवस्थापकीय संचालक, बीएसएनएल

Leave A Reply

Your email address will not be published.