“भारतात वैज्ञानिक क्षेत्रातील गुंतवणूक सध्या अत्यल्प आहे. आगामी काळात दरवर्षाला वैज्ञानिक क्षेत्रात राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान 1.2 टक्के एवढी गुंतवणूक झाली तर त्याचा भारतातील उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात उपयोग होऊन एकूणच उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे.
-व्ही. के. सारस्वत, सदस्य, नीती आयोग